लाईव्ह न्यूज :

default-image

गणेश वासनिक

IND vs SL T20I : अमरावतीचा जितेश शर्मा भारतीय संघात; पंजाब किंग्सच्या स्फोटक फलंदाजाची एन्ट्री - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :IND vs SL T20I : अमरावतीचा जितेश शर्मा भारतीय संघात; पंजाब किंग्सच्या स्फोटक फलंदाजाची एन्ट्री

India vs Sri Lanka : संजू सॅमसन याला दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर व्हावं लागलं आहे. सॅमसनच्या जागी आता आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्जकडून लक्षवेधी कामगिरी केलेल्या जितेश शर्मा याला संधी देण्यात आली आहे. ...

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रात सूकाणू समिती; १४ सदस्यांचा समावेश - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रात सूकाणू समिती; १४ सदस्यांचा समावेश

उच्च व शिक्षण विभागाचा निर्णय; शैक्षणिक सत्र जून २०२३ पासून हाेणार लागू ...

कारागृहे की कोंडवाडे? मंत्री, आमदार अबोल... - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कारागृहे की कोंडवाडे? मंत्री, आमदार अबोल...

मंत्री, आमदार, खासदारांची जेलवारी : हिवाळी अधिवेशन आटोपले, कारागृहे कैद्यांनी 'ओव्हर फ्लो' ...

गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालयाचा शासनाला विसर, २० वर्षापासून काम रखडलेले - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालयाचा शासनाला विसर, २० वर्षापासून काम रखडलेले

गोंडी संस्कृतीचा प्रचार-प्रसार कसा होणार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आदिवासींचे साकडे ...

शहरांचे पर्यावरण ठेवणार सुरक्षित, संवेदनशील क्षेत्रांचे होणार सॅटेलाईट मॅपिंग, भौगोलिक माहिती प्रणाली लागू - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शहरांचे पर्यावरण ठेवणार सुरक्षित, संवेदनशील क्षेत्रांचे होणार सॅटेलाईट मॅपिंग, भौगोलिक माहिती प्रणाली लागू

Maharashtra News: महानगरपालिका, प्राधिकरणे, नगरपरिषदांमध्ये विकास जलदगतीने व नियोजन पूर्ण करण्याकरिता शासनाने आराखडा हाती घेतला असून भौगोलिक माहिती प्रणालीने (जीआयएस) हा आराखडा तयार केला जाणार आहे ...

अमरावतीत राज्यपालांविरोधात शिवसैनिकांच आंदोलन; कोश्यारी यांच्या वाहनाला दाखविल्या चपला - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत राज्यपालांविरोधात शिवसैनिकांच आंदोलन; कोश्यारी यांच्या वाहनाला दाखविल्या चपला

महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही, राज्यपालांविरोधात जोरदार नारेबाजी; ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात ...

अमरावती येथे लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी भव्य मोर्चा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती येथे लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी भव्य मोर्चा

लव्ह जिहाद विरोधी कायदा व्हावा, या मागणीसाठी विविध हिंदुत्ववादी धार्मिक व सामाजिक संघटनाच्या वतीने आयोजित मोर्चात खासदार नवनीत रवी राणा सहभागी झाल्या आहेत. ...

राज्याच्या वन विभागात ‘टॉप टू बॉटम’ वाहने भंगार; अधिकारी, कर्मचारी कसे करणार वनसंरक्षण - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्याच्या वन विभागात ‘टॉप टू बॉटम’ वाहने भंगार; अधिकारी, कर्मचारी कसे करणार वनसंरक्षण

आठ वर्षांपासून वन खात्याला एकही नवे वाहन मिळाले नाही ...