लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

गणेश वासनिक

९०० आरएफओं आरपारच्या लढाईत, ११ मार्चपासून कामबंद - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :९०० आरएफओं आरपारच्या लढाईत, ११ मार्चपासून कामबंद

आंदोलनाचा ईशारा : वनसचिवांच्या एककल्ली धाेरणाला कडाडून विरोध ...

वीटभट्टीवरील महिला, मुलींच्या मूलभूत अधिकारांची जाणीव कुणाला? - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वीटभट्टीवरील महिला, मुलींच्या मूलभूत अधिकारांची जाणीव कुणाला?

वीटभट्टीवर दिवसभर राबत असलेल्या आदिवासी महिलांपाठोपाठ वयात येणाऱ्या त्यांच्या मुली तेथील किरकोळ कामे करीत असल्याचे चित्र अमरावतीसह विदर्भातील विविध जिल्हे, मध्य प्रदेश व अन्य परिसरात सहजतेने दृष्टीस पडतात. ...

राज्यात वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या बदल्या पुन्हा मंत्रालयात - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या बदल्या पुन्हा मंत्रालयात

मुख्य वनसंरक्षकांचे अधिकार काढले, बदल्यांमध्ये महसूल विभागाचा निकष आवश्यक, आदेश निर्गमित ...

फेलोशिपचे सुधारीत दर लागू, पण आदिवासी मंत्रालयात प्रस्ताव धुळखात - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :फेलोशिपचे सुधारीत दर लागू, पण आदिवासी मंत्रालयात प्रस्ताव धुळखात

संशोधक आदिवासी विद्यार्थ्यांना सुधारीत दराची प्रतीक्षा, केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशाला बगल. ...

५वीपर्यंत वर्ग, २ शिक्षक अन् विद्यार्थी फक्त एक, मेळघाटच्या या गावातील मुले गेली कुठे? - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :५वीपर्यंत वर्ग, २ शिक्षक अन् विद्यार्थी फक्त एक, मेळघाटच्या या गावातील मुले गेली कुठे?

अमरावती : ४०० लोकसंख्येच्या गावात पहिली ते पाचवीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेत दोन शिक्षक तैनात असले तरी एकमेव विद्यार्थी असल्याचा ... ...

धक्कादायक... अमरावती जिल्हा परिषदेच्या माडीझडप शाळेत एक विद्यार्थी अन्‌ दोन शिक्षक - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक... अमरावती जिल्हा परिषदेच्या माडीझडप शाळेत एक विद्यार्थी अन्‌ दोन शिक्षक

मेळघाटच्या आदिवासी भागातील भीषण वास्तव; ४०० लोकसंख्या असलेले गाव विकास, पायाभूत सुविधांपासून वंचित ...

आदिवासी, कृषी, ग्राम विकास, वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केव्हा? निवडणूक आयोगाचे दुर्लक्ष  - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी, कृषी, ग्राम विकास, वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केव्हा? निवडणूक आयोगाचे दुर्लक्ष 

लोकसभा निवडणूक प्रभावित होण्याची शक्यता ...

राज्यात १७९ वनपरिक्षेत्राधिकारी बनले सहायक वनसंरक्षक - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात १७९ वनपरिक्षेत्राधिकारी बनले सहायक वनसंरक्षक

नागपूर विभाग ६७, अमरावती ३६, छत्रपती संभाजीनगर २१, कोकण ७, नाशिक २७, कोकण १७ तर पुणे विभागात २३ वनसंरक्षकांची पदे रिक्त आहेत. ...