लाईव्ह न्यूज :

default-image

गणेश वासनिक

राज्यात २८ वनाधिकाऱ्यांना ‘आयएफएस’ची हुलकावणी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात २८ वनाधिकाऱ्यांना ‘आयएफएस’ची हुलकावणी

नॉमिनेशन होण्यास विलंब : २०२१ पासून प्रतीक्षा; राज्य सेवेतील अधिकाऱ्यांवर अन्यायच ...

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना प्रशासकीय गतिमानता पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना प्रशासकीय गतिमानता पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

जिल्हाधिकारी कार्यालयाने मेळघाटच्या दुर्गम भागातील माता आणि बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविला. याच उत्कृष्ट कार्याची दखल घेत राज्य सरकारने पुरस्कार दिला आहे. ...

केंद्राच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीत १५ वर्षापासून वाढच नाही - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :केंद्राच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीत १५ वर्षापासून वाढच नाही

Amravati : २०१० पासून दिले जाताहेत केवळ ३ हजार रुपये, खा. बळवंत वानखडे ऊठवणार संसदेत आवाज ...

आदिवासी विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी ‘ॲक्शन प्लॅन’; आता शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीवर भर - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी ‘ॲक्शन प्लॅन’; आता शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीवर भर

Amravati : अमरावती विभागाचा पुढाकार; शासकीय, अनुदानित आश्रमशाळांच्या शिक्षकांचे २१ ते २९ एप्रिलदरम्यान प्रशिक्षण ...

राज्याच्या वन मंत्रालयात वनाधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ‘आनंदी आनंद’ - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्याच्या वन मंत्रालयात वनाधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ‘आनंदी आनंद’

व्हाॅट्सॲप व्हॉइस कॉलद्वारे मेसेज : बदलीपात्र आरएफओंना आमदारांच्या शिफारस पत्राची मागणी ...

राज्यात आदिवासींच्या ५५ हजार ६८७ पदांचा अनुशेष कायम - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात आदिवासींच्या ५५ हजार ६८७ पदांचा अनुशेष कायम

विशेष पदभरतीकडे सरकारचे दुर्लक्ष; विधिमंडळातील आश्वासनांचीही पूर्तता नाहीच. ...

मुख्यमंत्र्यांनी घेतला अधिकाऱ्यांचा ‘क्लास’; तब्बल चार तास ‘व्हीसी’ - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुख्यमंत्र्यांनी घेतला अधिकाऱ्यांचा ‘क्लास’; तब्बल चार तास ‘व्हीसी’

देवाभाऊंची कमाल : सात हजार अधिकाऱ्यांची हजेरी; १० विभागांनी मारली दांडी ...

अध्यापकांच्या पदभरतीचे नवे नियम महाविद्यालयांना लागू नाही? - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अध्यापकांच्या पदभरतीचे नवे नियम महाविद्यालयांना लागू नाही?

Amravati : विद्यापीठांतील अध्यापकांच्या भरती प्रकियेस मान्यता, नवीन कार्यपद्धतीचा होणार अवलंब ...