लाईव्ह न्यूज :

author-image

गणेश कुलकर्णी

working at Osmanabad Office as Vartasankalak under Aurangabad edition
Read more
पेंढीला केवळ ५० पैसे दर; एकरभर कोथिंबिरीत शेतकऱ्याने फिरवला रोटाव्हेटर - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पेंढीला केवळ ५० पैसे दर; एकरभर कोथिंबिरीत शेतकऱ्याने फिरवला रोटाव्हेटर

कोथिंबीर काढून बाजारात विक्रीसाठी न्यायची तयारी सुरू असतानाच सोलापूरच्या बाजारात भावात घसरण झाली ...

जेष्ठांना घरपोच ‘प्रेमाचा टिफिन’; तांदूळवाडी ग्रामपंचायतीचा अन्नछत्रातून स्तुत्य उपक्रम - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :जेष्ठांना घरपोच ‘प्रेमाचा टिफिन’; तांदूळवाडी ग्रामपंचायतीचा अन्नछत्रातून स्तुत्य उपक्रम

निराधार, जेष्ठांना घरपोच जेवणाचा डब्बा देण्याचा राज्यातील पहिला उपक्रम ...

महिलेच्या त्रासास कंटाळून जवानाने संपवलं जीवन; गुन्हा दाखल - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :महिलेच्या त्रासास कंटाळून जवानाने संपवलं जीवन; गुन्हा दाखल

शहर पोलिसांनी एका महिलेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...

नऊ महिन्यात ३०८ शेतरस्ते झाले अतिक्रमणमुक्त; ९७०७ शेतकऱ्यांना लाभ - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नऊ महिन्यात ३०८ शेतरस्ते झाले अतिक्रमणमुक्त; ९७०७ शेतकऱ्यांना लाभ

शेतरस्त्यांची निकड लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदार यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन जिल्ह्यामध्ये ‘शेतरस्ते अतिक्रमण मुक्तीची लोकचळवळ’ हा उपक्रम सुरु केला. ...

दुचाकीवरील दाम्पत्याला तुटलेल्या मुख्य वीजवाहिनीचा धक्का; दोघांची मृत्यूशी झुंज - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दुचाकीवरील दाम्पत्याला तुटलेल्या मुख्य वीजवाहिनीचा धक्का; दोघांची मृत्यूशी झुंज

महामार्गावरील सरमकुंडी फाट्यावरील घटना ...

देवदर्शनाला जाणाऱ्या नवदाम्पत्याच्या गाडीला अपघात, मामा-भाची जागीच ठार - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :देवदर्शनाला जाणाऱ्या नवदाम्पत्याच्या गाडीला अपघात, मामा-भाची जागीच ठार

या अपघातात एकूण चाैदाजण जखमी झाले आहेत ...

विविध योजनांचे प्रस्ताव रखडले; आंदोलकांनी पंचायत समितीला टाळे ठोकून मांडला ठिय्या - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :विविध योजनांचे प्रस्ताव रखडले; आंदोलकांनी पंचायत समितीला टाळे ठोकून मांडला ठिय्या

प्रस्तावांना मंजुरी मिळत नसल्याचा आरोप ...

बैठकीस महिला सदस्यांना पाठवून द्या, म्हंटल्याने दोघींच्या पतींना राग; सरपंचांना धक्काबुक्की - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बैठकीस महिला सदस्यांना पाठवून द्या, म्हंटल्याने दोघींच्या पतींना राग; सरपंचांना धक्काबुक्की

‘आम्हाला बाहेर जा म्हणणारी तू कोण?’ असे म्हणत महिला सरपंचावर केला दोघांना हल्ला ...