आता जिल्हास्तरावर मेळावा व महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच मैदानी स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. ...
जनसुविधा व नागरी सुविधा लेखाशीर्ष अंतर्गत शासनाकडून जिल्हा परिषदेला कोट्यवधींचा निधी मिळतो. ...
Nagpur: नागपूर जिल्हा परिषदेच्या आवारातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोर्डिंगचे विद्दृपीकरण केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयापुढे धरणे आंदोलन सुरू आहे. ...
शासनाकडून मुद्रांक शुल्काचा थकीत निधी मिळाला असता तर अर्थसंकल्प दिडशे कोटींवर गेला असता. ...
गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण आणि मजबुतीकरणाचे काम मागील चार वर्षापासून कासव गतीने सुरू आहे. ...
या महोत्सवाचे १ ते ३ फेब्रुवारीदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. ...
मनपाचे उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम यांनी झोनच्या सहायक आयुक्तांना शहरातील अवैध होर्डिंग हटविण्याचे निर्देश दिले आहेत. ...
खासगी रुग्णालयातील उपचार आवाक्याबाहेर असल्याने अनेक रुग्ण उपचारापासून वंचित राहतात. ...