लाईव्ह न्यूज :

default-image

गजानन उत्तमराव मोहोड

City Reporter at Amravati
Read more
Amravati: राज्यातील ३०५ बाजार समित्यांचे रँकिंग जाहीर, नाशिक, पुणे अव्वल, ३५ निकषांवर तपासणी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati: राज्यातील ३०५ बाजार समित्यांचे रँकिंग जाहीर, नाशिक, पुणे अव्वल, ३५ निकषांवर तपासणी

Amravati: बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्यातील ३०५ कृषि उत्पन्न बाजार समित्यांची पणन विभागाने जाहीर केली. यासाठी ३५ निकषांवर तपासणी करण्यात आलेली होती व २०० गुणांच्या आधारे रँकिंग निश्चित करण्यात आले. ...

प्रतियुती; सूर्य अन् गुरू ३ नोव्हेंबरला आमने-सामने, पृथ्वीपासूनचे सरासरी अंतरदेखील या काळात कमी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रतियुती; सूर्य अन् गुरू ३ नोव्हेंबरला आमने-सामने, पृथ्वीपासूनचे सरासरी अंतरदेखील या काळात कमी

Amravati: ग्रहमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू ३ नोव्हेंबरला अगदी सूर्यासमोर येत आहे. या घटनेला खगोलशास्त्रात प्रतियुती म्हणतात. या दिवशी गुरू-सूर्य आमनेसामने राहील. प्रतियुतीच्या काळात ग्रहाचे पृथ्वीपासूनचे सरासरी अंतर कमी असते. ...

वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी कृषी विभागाचे दबावतंत्र; सहा कृषी सहायकांना बुलडाणा जिल्ह्यात प्रतिनियुक्ती - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी कृषी विभागाचे दबावतंत्र; सहा कृषी सहायकांना बुलडाणा जिल्ह्यात प्रतिनियुक्ती

दर्यापूर तालुक्यातील सहा कृषी सहायकांवर कारवाई ...

विमा कंपनीचे आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले; ४१ मंडळांतील सोयाबीनच्या अग्रिमसाठी अंतिम आदेश जारी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विमा कंपनीचे आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले; ४१ मंडळांतील सोयाबीनच्या अग्रिमसाठी अंतिम आदेश जारी

जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी पीक विमा कंपनीद्वारा नोंदविलेले आक्षेपाचे खंडन केले व जिल्हाधिकाऱ्यांनी ते ग्राह्य धरले आहेत. ...

आयकरदात्या २६ हजार शेतकऱ्यांना ‘महसूल’च्या नोटीस; नोकरदार खातेदारही रडारवर - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आयकरदात्या २६ हजार शेतकऱ्यांना ‘महसूल’च्या नोटीस; नोकरदार खातेदारही रडारवर

अपात्र असतांना ‘पीएम किसान’च्या ३२ कोटींचा घेतला लाभ ...

भय संपेना, बिबट्याचा थांगपत्ता लागेना...  अडीच महिन्यांनंतरही बहिरममध्ये दहशत - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भय संपेना, बिबट्याचा थांगपत्ता लागेना...  अडीच महिन्यांनंतरही बहिरममध्ये दहशत

तब्बल ११ वेळा दिसल्याची नोंद ...

सहकार विभागाचे धाडसत्र, अवैध सावकारांचे धाबे दणाणले; खरेदीखत, कोरे मुद्रांक, शेती करारनामा जप्त - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सहकार विभागाचे धाडसत्र, अवैध सावकारांचे धाबे दणाणले; खरेदीखत, कोरे मुद्रांक, शेती करारनामा जप्त

मोर्शी, धामणगाव तालुका चर्चेत : ...

यंदा दसरा गोड होणार, खात्यात दोन हजार येणार - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :यंदा दसरा गोड होणार, खात्यात दोन हजार येणार

‘नमो’ योजनेचा पहिला हप्ता ; पीएम किसान सन्मानचाही मिळणार १५ वा हप्ता ...