लाईव्ह न्यूज :

default-image

ज्ञानेश्वर भंडारे

पिंपरी-चिंचवड परिसरातील जलवाहिनी फुटली; मोशी, चऱ्होलीचा पाणीपुरवठा बंद - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड परिसरातील जलवाहिनी फुटली; मोशी, चऱ्होलीचा पाणीपुरवठा बंद

भोसरी, मोशी, चऱ्होली आदी भागात होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.... ...

PCMC: महापालिकेकडून १९ अनधिकृत मोटार पंप जप्त; सांगवीत पाणी पुरवठा विभागाकडून कारवाई - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC: महापालिकेकडून १९ अनधिकृत मोटार पंप जप्त; सांगवीत पाणी पुरवठा विभागाकडून कारवाई

जुनी सांगवीतील मधुबन सोसायटीमधील १ ते १० लेनमध्ये असणाऱ्या अनधिकृत मोटार पंपावरती महापालिकेच्या ‘ह ‘क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पाणीपुरवठा विभागाकडून कारवाई करण्यात आली.... ...

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, मावळात 'धनुष्यबाण'च चालवा : अजित पवार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, मावळात 'धनुष्यबाण'च चालवा : अजित पवार

मावळामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांनाच प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घ्यावी, अशा स्पष्ट सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिल्या... ...

उद्योगनगरीत धावतेय ‘झाड’वाली रिक्षा; पिंपरीतील रिक्षाचालक गणेश नानेकर यांचा अनोखा प्रयोग - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीत धावतेय ‘झाड’वाली रिक्षा; पिंपरीतील रिक्षाचालक गणेश नानेकर यांचा अनोखा प्रयोग

वृक्षलागवडीची आवड असणारे नानेकर पोटच्या मुलाप्रमाणे झाडांची काळजी घेत आहेत... ...

Pune: डायलिसीस करायचं? पालिकेच्या आठ सेंटरमध्ये सोय; खर्च फक्त ४०० रुपये - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: डायलिसीस करायचं? पालिकेच्या आठ सेंटरमध्ये सोय; खर्च फक्त ४०० रुपये

गेल्या दाेन वर्षांत येथे तब्बल ६९ हजार ४९४ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.... ...

पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीपट्टीचे ७८ कोटी वसूल; ३०० जणांचे कनेक्शन कट! - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीपट्टीचे ७८ कोटी वसूल; ३०० जणांचे कनेक्शन कट!

महापालिकेला पाणी पुरवठा विभागाकडून म्हणावे तसे उत्पन्न मिळत नसून थकबाकीही वाढत होती.... ...

‘ओव्हर टाईम' चा पगार हवाय; सहीसाठी १० हजार दे..! प्रशासन अधिकाऱ्यांची लिपिकाकडे लाचेची मागणी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘ओव्हर टाईम' चा पगार हवाय; सहीसाठी १० हजार दे..! प्रशासन अधिकाऱ्यांची लिपिकाकडे लाचेची मागणी

''ओव्हर टाईमचे प्रलंबित बिल काढण्यासाठी वरिष्ठ अधिकारी हे कर्मचाऱ्यांना वेठीस धरुन सही साठी पैसे मागत असेल, तर हे शंभर टक्के चुकीचे'' ...

सोसायटीमधील थकबाकीदाराचे नळजोड खंडित करणार; पिंपरी चिंचवड महापालिकेचा निर्णय - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सोसायटीमधील थकबाकीदाराचे नळजोड खंडित करणार; पिंपरी चिंचवड महापालिकेचा निर्णय

सोसायटीमधील थकबाकीदारांनी आपला थकीत मालमत्ता कर भरून सहकार्य करावे, महापालिकेचे आवाहन ...