लाईव्ह न्यूज :

default-image

ज्ञानेश्वर भंडारे

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी श्रीरंग बारणे आज, तर संजोग वाघेरे उद्या अर्ज भरणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळ लोकसभा मतदारसंघासाठी श्रीरंग बारणे आज, तर संजोग वाघेरे उद्या अर्ज भरणार

मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड जिल्ह्यांत विभागला आहे... ...

मावळ मतदारसंघामधून ‘वंचित’कडून माधवी जोशी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ मतदारसंघामधून ‘वंचित’कडून माधवी जोशी

मावळ लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने कोणालाही उमेदवारी जाहीर केलेली नसताना डॉ. अक्षय गंगाराम माने आणि सचिन महिपती सोनवणे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून अर्ज नेला होता. ...

‘मावळचा’ खासदार चिंचवड, पनवेलकर ठरविणार; दोन्ही मतदार संघात ११ लाख ६१ हजार मतदार - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘मावळचा’ खासदार चिंचवड, पनवेलकर ठरविणार; दोन्ही मतदार संघात ११ लाख ६१ हजार मतदार

निवडणुकीत दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील मतदार निर्णायक ठरणार असून यावर्षीचा मावळचा खासदार चिंचवड आणि पनवेलकर ठरविणार आहेत.... ...

गेल्या दहा वर्षांत त्यांनी एकही प्रकल्प आणला नाही; संजोग वाघेरेंची श्रीरंग बारणेंवर टीका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेल्या दहा वर्षांत त्यांनी एकही प्रकल्प आणला नाही; संजोग वाघेरेंची श्रीरंग बारणेंवर टीका

मावळ लोकसभा मतदार संघातून किमान पावणेचार लाख मतांनी मी विजयी होणार, वाघेरेंचा दावा ...

नादच खुळा! 13 वर्षांची मुलगी, पायांचे दुखणे तरीही शेतकऱ्याच्या मुलीची PSI पदाला गवसणी - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नादच खुळा! 13 वर्षांची मुलगी, पायांचे दुखणे तरीही शेतकऱ्याच्या मुलीची PSI पदाला गवसणी

परभणीतील शेतकऱ्याची मुलगी सोनिया चंद्रकांत मोकाशे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड ...

Pimpri Chinchwad: राडारोड्यामुळे श्वास गुदमरतोय, घसाही खवखवतोय; नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: राडारोड्यामुळे श्वास गुदमरतोय, घसाही खवखवतोय; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कचरा टाकला म्हणून नागरिकांना दंड करणाऱ्या महापालिकेला दंड कोण करणार असा सवाल स्थानिकांनी केला आहे.... ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जेवण खाऊ घालणाऱ्या काशीबाई गायकवाड यांचं निधन - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जेवण खाऊ घालणाऱ्या काशीबाई गायकवाड यांचं निधन

आई असताना बाबासाहेब तळेगावच्या बंगल्यावर अनेकदा आले होते, मुलाने दिला आठवणींना उजाळा ...

दुर्गानगर SRA प्रकल्प घोटाळा प्रकरण  'परिस्थिती जैसे थे ठेवा, म्हणणे मांडा'; उच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुर्गानगर SRA प्रकल्प घोटाळा प्रकरण  'परिस्थिती जैसे थे ठेवा, म्हणणे मांडा'; उच्च न्यायालयाचा आदेश

दुर्गानगर आणि शरदनगर येथील झोपडीधारकांसाठी ३६० सदनिका बांधून तयार आहेत.... ...