ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
- दरवर्षी केवळ मागवले जातात खेळाडूंकडून अर्ज : क्रीडाक्षेत्रातून संताप व्यक्त; १३ वर्षांपूर्वी सुरू केली होती योजना; गेल्यावर्षीच्या ४७ अर्जदारांपैकी एकालाही मिळाला नाही लाभ ...
- पिंपरी-चिंचवड शहरात एक लाखांवर मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार : महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करूनही उपाययोजना अपुऱ्या; यंत्रणेतील समन्वयाचा अभाव आणि प्राणिप्रेमींचा हस्तक्षेप ...
- मागण्या, विरोध आणि पर्यायी प्रस्तावांमुळे वाढतोय वाद : वाढत्या शहरीकरणामुळे नागरी सुविधांवर ताण; स्थानिक पातळीवर जनमत चाचण्या; शासनाच्या निर्णयाकडे लक्ष ...
ज्यांनी राजकारणात आणले, नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती केले, त्यांच्याबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरणाऱ्या लांडगे यांच्या डाेक्यात सत्तेची हवा गेल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. ...