लाईव्ह न्यूज :

default-image

दिनेश पाठक

नाशिकच्या गंजमाळ झोपडपट्टीत घरात घुसून एकाचा खून - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या गंजमाळ झोपडपट्टीत घरात घुसून एकाचा खून

खून पुर्ववैमनस्यातूनच झाला असल्याचा कयास वर्तविण्यात आला आहे. अनेक गंभीर गुन्हे त्याच्या नावावर आहेत. त्याचा खून कोणी व का केला? याचा भद्रकाली पोलिस शोध घेत आहेत. ...

नाशिक जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प कोरडेच : पंधरा टक्के पाण्याची तूट  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प कोरडेच : पंधरा टक्के पाण्याची तूट 

मागील वर्षाच्या पावसाळ्यात बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती. पण, काही धरणाचा पाणीसाठा कमीच होता.  ...

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान; २१ उमेदवार रिंगणात - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान; २१ उमेदवार रिंगणात

६९ हजार मतदान बजावणार हक्क; चौरंगी लढतीकडे लक्ष ...

‘नाफेड’च्या अध्यक्षांकडून कांदा खरेदी केंद्रांवर अचानक पाहणी; अनेक दोष आढळले - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नाफेड’च्या अध्यक्षांकडून कांदा खरेदी केंद्रांवर अचानक पाहणी; अनेक दोष आढळले

खासगी दौऱ्याचे कारण सांगून पंचनामा; अधिकाऱ्यांकडून सासवासारव ...

Nafed Onion: ‘नाफेड’च्या अध्यक्षांकडून कांदा खरेदी केंद्रांवर अचानक पाहणी; अनेक दोष आढळले - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nafed Onion: ‘नाफेड’च्या अध्यक्षांकडून कांदा खरेदी केंद्रांवर अचानक पाहणी; अनेक दोष आढळले

Nafed Onion Procurement: खासगी दौऱ्याचे कारण सांगून पंचनामा; अधिकाऱ्यांकडून सारवासारव. नाफेडच्या अध्यक्षांनी अचानक पाहणी केल्यानंतर कांदा खरेदीतील गैरप्रकार चव्हाट्यावर आले आहेत. ...

शिक्षक मतदारसंघातून नाव साधर्म्य असलेले संदीप गुळवे अन् किशोर दराडे यांची माघार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षक मतदारसंघातून नाव साधर्म्य असलेले संदीप गुळवे अन् किशोर दराडे यांची माघार

महाविकास आघाडीसह महायुतीस दिलासा; ४ उमेदवारांची माघार; बुधवारी माघारीसाठी अखेरचा दिवस ...

जमिनीत ४ इंच ओल होऊ द्या...मगच करा पेरणी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जमिनीत ४ इंच ओल होऊ द्या...मगच करा पेरणी

कृषी विभागाचे आवाहन; अद्यापही जमीन तहानलेलीच ...

आंध्रप्रदेश व तामिळनाडूतील टोळीकडून २२ मोबाईल हस्तगत; गुन्हेशाखा युनिट क्र. १ ची कामगिरी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आंध्रप्रदेश व तामिळनाडूतील टोळीकडून २२ मोबाईल हस्तगत; गुन्हेशाखा युनिट क्र. १ ची कामगिरी

शहरात मोबाइल चोरीचे वाढते प्रमाण पाहता पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी चोरट्यांच्या शोध घेण्याची सूचना केली हाेती. ...