लाईव्ह न्यूज :

default-image

दिनेश पाठक

नाशिक कृउबाचे सभापती पिंगळे यांची गच्छंती; अविश्वास प्रस्ताव पारीत - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक कृउबाचे सभापती पिंगळे यांची गच्छंती; अविश्वास प्रस्ताव पारीत

माजी खासदार तथा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्यावर दाखल झालेला अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्याने पिंगळे यांची अखेरीस गच्छंती झाली. ...

बौद्ध धम्म परिषद रविवारी नाशिकमध्ये; दलाई लामा यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीसांनाही निमंत्रण - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बौद्ध धम्म परिषद रविवारी नाशिकमध्ये; दलाई लामा यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीसांनाही निमंत्रण

४० ते ५० हजार नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती ...

कृषीमंत्री कोकाटे यांच्या शिक्षेवरील निकाल राखीव; सुनावणी पूर्ण; १ मार्चला ठरणार भवितव्य - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषीमंत्री कोकाटे यांच्या शिक्षेवरील निकाल राखीव; सुनावणी पूर्ण; १ मार्चला ठरणार भवितव्य

कोकाटे यांच्यातर्फे ॲड.अविनाश भिडे यांनी युक्तीवाद केला ...

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पुन्हा ७१ लाखांची फसवणूक - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पुन्हा ७१ लाखांची फसवणूक

मागील वीस दिवसात दुसरी मोठी फसवणूक या पद्धतीची झाली असून, कोट्यवधी रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. ...

पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानचा कांदा भारतात; नाशिकच्या कांद्याशी स्पर्धा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानचा कांदा भारतात; नाशिकच्या कांद्याशी स्पर्धा

भारतात कांद्याचे वाढत असलेले दर अन् अफगानिस्तानमध्ये घसरलेले दर याचा फायदा घेत खासगी व्यापारी तिकडील कांदा भारतात आणून मालामाल बनू पाहत आहेत. ...

Nashik: आधार केंद्रासाठी मदतीचा बहाणा; ८८ लाखांत घातला गंडा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: आधार केंद्रासाठी मदतीचा बहाणा; ८८ लाखांत घातला गंडा

Nashik News: आधार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी मदत करतो अशी बतावणी करत शहरातील एका संशयिताने ओळख झालेल्या ठाणे येथील ई सेवा केंद्र चालकाच्या करंट अकांऊटमधून ८७ लाख ८९ हजार ४१५ रुपयांचा ओव्हरड्राफ्ट व्यवहार करुन गंडा घातला.  ...

नाफेडमध्ये घोटाळा; व्यवस्थापकीय संचालकांसह अकाउंटंटची उचलबांगडी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाफेडमध्ये घोटाळा; व्यवस्थापकीय संचालकांसह अकाउंटंटची उचलबांगडी

केंद्रीय कृषी समितीसह अध्यक्षांकडून अहवाल; एनसीसीएफचे अधिकारी मोकाटच ...

नाशिकमध्ये शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पुन्हा ५९ लाखांचा गंडा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पुन्हा ५९ लाखांचा गंडा

- वृद्धाला जादा पैशांचे दाखविले आमिष; सलग दुसरी घटना ...