लाईव्ह न्यूज :

default-image

दिनेश पठाडे

गारांनी झोपला, धुक्याने जळाला; शेतकऱ्याने १० एकर हरभऱ्यावर नांगर फिरविला!  - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गारांनी झोपला, धुक्याने जळाला; शेतकऱ्याने १० एकर हरभऱ्यावर नांगर फिरविला! 

मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथील शुभम नालिंदे आणि तरूण नालिंदे या युवा शेतकऱ्यांनी निराशेतून हा निर्णय घेतला. ...

 दीड वर्षांत शेतीसाठी दिवसाही वीज मिळणार; सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत १७५ मेगावॅट होणार वीजनिर्मिती - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : दीड वर्षांत शेतीसाठी दिवसाही वीज मिळणार; सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत १७५ मेगावॅट होणार वीजनिर्मिती

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी १७५ मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे निविदा प्रसिद्ध झाले आहे. ...

अवकाळीचा ४६२ हेक्टरवरील कपाशीला तडाखा, नुकसानाचे क्षेत्र वाढणार - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अवकाळीचा ४६२ हेक्टरवरील कपाशीला तडाखा, नुकसानाचे क्षेत्र वाढणार

एका व्यक्तीचा मृत्यू; ९० मेंढ्यांही दगावल्या ...

वाशिममार्गे धावणाऱ्या अमरावती-पुणे एक्स्प्रेसला मुदतवाढ - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममार्गे धावणाऱ्या अमरावती-पुणे एक्स्प्रेसला मुदतवाढ

एक्स्प्रेस गाडीला १ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ...

वाशिम जिल्ह्यातील दोन गावे होणार नमो आत्मनिर्भर! ढोरखेडा आणि गायवळ गावाची निवड - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील दोन गावे होणार नमो आत्मनिर्भर! ढोरखेडा आणि गायवळ गावाची निवड

खेड्यांचा आर्थिक, सामाजिक व भौतिक विकास करण्यासाठी नमो आत्मनिर्भर व सौर उर्जा गाव अभियानांतगृत् राज्यात ७३ पर्यावरण पूरक आत्मनिर्भर गावे बनविण्याचा निर्णय राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने ६ नोव्हेंबर रोजी निर्णय घेतला. ...

वाशिममार्गे हैदराबाद-भगत की कोठी एक्स्प्रेसची एक फेरी - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममार्गे हैदराबाद-भगत की कोठी एक्स्प्रेसची एक फेरी

तेलंगाणातून राजस्थानकडे जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने हैदराबाद ते भगत की कोठी या विशेष एक्स्प्रेसची एक फेरी करण्याचा निर्णय १९ नोव्हेंबर रोजी घेतला. ...

भाऊबीजेच्या दिवशी मिळणार 'पीएम'चे दोन हजार; पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता उद्या होणार वर्ग - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भाऊबीजेच्या दिवशी मिळणार 'पीएम'चे दोन हजार; पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता उद्या होणार वर्ग

केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी १ फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंमलात आणली. ...

दिवाळी आणि छट सणानिमित्त सिकंदराबाद-रक्सोल विशेष एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दिवाळी आणि छट सणानिमित्त सिकंदराबाद-रक्सोल विशेष एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या

ही गाडी वाशिममार्गे धावणार असल्याने स्थानिकांची सोय होणार ...