काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार नवी मुंबई -अल्पवयीन मुलाने केली अल्पवयीन मुलीची हत्या, अत्याचाराला प्रतिकार केल्याने दगडाने ठेचले तोंड भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील' 'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले 'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबवत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
जिल्हास्तरीय कृती दलाच्या वतीने सातत्याने बालकामगार शोध मोहीम राबविली जाते. ... अकोला-पूर्णा मार्गावरून धावणारी अमरावती-पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेसला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ... आस्थापना मालकांवर होणार कायदेशीर कारवाई. ... पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अबंधित निधीच्या स्वरूपातील पहिल्या हप्त्याचे वितरण राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने केले आहे. ... शिरपूर येथील विनोद श्रीवास्तव व दगडू मोतीराम बाभणे हे शिरपूर येथून दुचाकीने बँकेच्या कामानिमित्त मालेगाव येथे जात होते. ... दक्षिण भारतातून उत्तर भारतात जाण्यासाठी सोयीची असलेले ही गाडी येत्या काळात धावणार नसल्याने वाशिमकर प्रवाशांची गैरसोय होणार आहे. ... एकाच दिवशी ११८९ प्रकरणांचा निपटारा झाला असून ४ कोटी ६१ लाख १० हजार ९१८ रुपयांची तडजोड झाली आहे. ... मालमत्तेची कागदपत्रे, चेक, बाँड सापडले असून सहकार आणि पोलिस विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ...