Washim News: वाशिम नगर परिषदच्या वतीने अवैध होर्डिंग लावणाऱ्यांना नोटीस बजावून ते काढून घेण्याचे आदेशित केले होते. मात्र, त्याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केले. अखेर नगर परिषद प्रशासनाने मंगळवारी शहरातील ८ अवैध होर्डिंग्ज काढून टाकले. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विविध वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वरुपाची कामे सुरू करून मजुरांना गावातच काम उपलब्ध करून दिले जाते. ...