लाईव्ह न्यूज :

default-image

दिगांबर जवादे

जुगार खेळण्यासाठी तेलंगणातून दाखल हाेतात शाैकिनांचे जथ्थे; पातागुड्डम रस्त्यावर रंगताे खुलेआम डाव - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जुगार खेळण्यासाठी तेलंगणातून दाखल हाेतात शाैकिनांचे जथ्थे; पातागुड्डम रस्त्यावर रंगताे खुलेआम डाव

सिराेंचा तालुक्यातील आसरअल्ली पोलिस ठाणे हद्दीतील गोलागुड्म परिसरातील पातागुडम मार्गावर मागील अनेक दिवसांपासून खुलेआम पत्त्यांचा डाव रंगत आहे. ...

टीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार निलंबित, बेकायदेशीर कामे केल्याचा ठपका - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :टीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार निलंबित, बेकायदेशीर कामे केल्याचा ठपका

प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार यांच्याबाबत महामंडळाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ...

जिल्ह्यात डोळ्याच्या साथीनंतर तापाने फणफणले चिमुकले; शासकीय रुग्णालयात गर्दी - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यात डोळ्याच्या साथीनंतर तापाने फणफणले चिमुकले; शासकीय रुग्णालयात गर्दी

जलजन्य आजाराने पसरले हातपाय ...

अतिदुर्गम रेगुंठाची 'लेडी ड्रायव्हर' घेणार इंग्लंडमध्ये शिक्षण - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अतिदुर्गम रेगुंठाची 'लेडी ड्रायव्हर' घेणार इंग्लंडमध्ये शिक्षण

राज्य शासन देणार ४० लाखांची शिष्यवृत्ती ...

Gadchiroli: तलाठी पदभरतीच्या जागा कमी झाल्याने आदिवासी युवक उतरले रस्त्यावर, आमदार, खासदारांविराेधात राेष - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Gadchiroli: तलाठी पदभरतीच्या जागा कमी झाल्याने आदिवासी युवक उतरले रस्त्यावर, आमदार, खासदारांविराेधात राेष

Gadchiroli: तलाठी पदभरतीत अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागा कमी करून त्या इतर प्रवर्गांना देण्यात आल्याचा आराेप करीत गुरुवारी शेकडाे आदिवासी युवक एकत्र आले. सरकारच्या या निर्णयाचा इंदिरा गांधी चाैकात जाहीर निषेध केला. ...

मामेसासऱ्याचा भाचेजावयाने घेतला जीव, रागाच्या भरात केला काठीने वार - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मामेसासऱ्याचा भाचेजावयाने घेतला जीव, रागाच्या भरात केला काठीने वार

आरोपी विरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्ह्याची नोंद करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. ...

गरोदर मातेला नावेने आणले, मात्र प्रसुतीला उशीर असल्याचे कळताच तिने काढला पळ - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गरोदर मातेला नावेने आणले, मात्र प्रसुतीला उशीर असल्याचे कळताच तिने काढला पळ

आरोग्य यंत्रणा हतबल, अहेरी तालुक्यातील घटना ...

स्टेअरिंग लॉक झाल्याने बस उतरली धानाच्या बांधित; सुदैवाने अनर्थ टळला - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :स्टेअरिंग लॉक झाल्याने बस उतरली धानाच्या बांधित; सुदैवाने अनर्थ टळला

अहेरी-सिरोंचा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. मात्र, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागतो. ...