येथील एका सहायक अभियंत्याला ''कॉलगर्ल''च्या माध्यमातून ''हानीट्रॅप''मध्ये अडकवून दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या चार आराेपींना पाेलिसांनी साेमवारी अटक केली. ...
Gadchiroli Accident News: एकामागेएक धावत असणाऱ्या तीन ट्रकांना ओव्हरटेक करण्याच्या नादात कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार भर रस्त्यावरच उलटली. मात्र कारमध्ये बसलेले पतीपत्नी दाेघेही बालबाल बचावले. ...
जिल्हा रुग्णालयात ही प्रक्रिया पहिल्यांदाच पार पडली. ...
बेडगाव पोलिसांच्या मदतीने जनावरांची सुटका करण्यात आली. ...
मंडपाला आग लागल्याने विटा बनविणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास खेडी गावातील शेतशिवारात घडली. ...
देसाईगंज व आष्टी ठाण्यांतर्गत कारवाई. ...
सदर घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली असावी. ...
कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीकरिता नेण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांना चकमा देत साेमवारी पळून गेला होता. ...