Gadchiroli: मृग नक्षत्राच्या पर्वावर देसाईगंज येथे ८ जुन राेजी सांयकाळी ६ वाजेपासून दमा औषधीचे वितरण करण्यास सुरूवात झाली. ही औषधी घेण्यासाठी देशभरातील रूग्णांचे जत्थे ७ जुनपासूनच देसाईगंज येथे दाखल झाले. ...
दुर्गम भागातील आदिवासी आपल्या देवी देवतांना नैवेद्य म्हणून दारूचा वापर करतात. यामुळे नागरिकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याने सणासुदीला दारूऐवजी गाेड पदार्थ नवैद्य म्हणून वापरण्याचा निर्णय एटापल्ली तालुक्यातील एकरा खुर्द गावाने घेतला आहे. ...
Gadchiroli News गडचिराेली, आरमाेरी, चामाेर्शी व अहेरी या चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. यात गडचिराेली व आरमाेरीत भाजप, चामोर्शीत अतूल गण्यारवार गट व अहेरीत आदिवासी विद्यार्थी संघाने बहुमत प्राप्त केले आहे. ...