लाईव्ह न्यूज :

default-image

दिगांबर जवादे

जहाल माओवादी गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात; हैदराबादमध्ये हाेता लपून, दाेन लाखांचे बक्षीस - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जहाल माओवादी गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात; हैदराबादमध्ये हाेता लपून, दाेन लाखांचे बक्षीस

शंकर मिच्चा हा सप्टेंबर २०१८ मध्ये छत्तीसगडमधील मद्देड दलममध्ये भरती झाला होता. डिसेंबर २०१८ मध्ये गडचिरोली डिव्हिजनमध्ये बदली होऊन शंकरअण्णा ऊर्फ असाम याच्या अंगरक्षकाची जबाबदारी त्याने २०२२ पर्यंत सांभाळली. ...

१४ लाखांचे हाेते बक्षीस ! ‘त्या’ मृतक माओवाद्यांची ओळख पटली; तिघेही छत्तीसगडचे रहिवासी - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१४ लाखांचे हाेते बक्षीस ! ‘त्या’ मृतक माओवाद्यांची ओळख पटली; तिघेही छत्तीसगडचे रहिवासी

पाेलिसांकडे असलेल्या गाेपनीय माहितीनुसार गडचिराेली जिल्ह्यात उरले फक्त २८ माओवादी : आता केवळ कंपनी क्रमांक १० व गट्टा दलममध्येच माेओवादी कार्यरत ...

शेततळ्यात बुडून दाेन मावसभावांचा मृत्यू; शिरपूर येथील घटना - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेततळ्यात बुडून दाेन मावसभावांचा मृत्यू; शिरपूर येथील घटना

अंघाेळीचा बेत उठला जीवावर ...

छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र

घटनास्थळावरून काही हत्यार व साहित्य जप्त करण्यात आले आहेत. ...

गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार

Gadchiroli accident news today: अपघात झाल्याची बातमी चामोर्शी शहरात वाऱ्यासारखी पसरली. अपघात पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. ...

Gadchiroli Accident: गडचिरोलीत दुचाकीची ट्रॅक्टरला धडक; दोन जण जागीच ठार - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Gadchiroli Accident: गडचिरोलीत दुचाकीची ट्रॅक्टरला धडक; दोन जण जागीच ठार

Gadchiroli Accident: रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीची जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. ...

दागिण्यांसाठी भाडेकरूने केला महिला अधिकाऱ्याचा खून - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दागिण्यांसाठी भाडेकरूने केला महिला अधिकाऱ्याचा खून

पुणे येथून घेतले ताब्यात : नवेगाव येथील प्रकरण ...

विकत घेतलेल्या जुन्या वाहनाला लागली आग; तिघेजण बचावले, वाहनाचा झाला काेळसा - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विकत घेतलेल्या जुन्या वाहनाला लागली आग; तिघेजण बचावले, वाहनाचा झाला काेळसा

Gadchiroli : वाहन जुने आहे शाॅर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज ...