लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

मीरारोडच्या उड्डाणपुलाचे उदघाटन मुख्यमंत्र्यां मुळे राखडल्याचा आरोप करत काँग्रेसची निदर्शने - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोडच्या उड्डाणपुलाचे उदघाटन मुख्यमंत्र्यां मुळे राखडल्याचा आरोप करत काँग्रेसची निदर्शने

Mira Road News: मीरारोड मेट्रो मार्गिके खालील साईबाबा नगर ते शिवार उद्यान पर्यंतच्या उड्डाणपुलाचे उदघाटन मुख्यमंत्र्यांना उदघाटनासाठी वेळ मिळत नसल्याने राखडल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्यमंत्री यांचे मुखवटे घालून निदर्शन केले. ...

महापालिका, राजकारण्यांच्या आशीर्वादाने मीरारोडमध्ये अनधिकृत बांधकामे, सामान्यांची फसवणूक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका, राजकारण्यांच्या आशीर्वादाने मीरारोडमध्ये अनधिकृत बांधकामे, सामान्यांची फसवणूक

चाळीत रूम देण्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल ...

उत्तराखंडमधून येऊन वयोवृद्धांना लुटणाऱ्या टोळीला अटक  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उत्तराखंडमधून येऊन वयोवृद्धांना लुटणाऱ्या टोळीला अटक 

सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे आरोपी हे उत्तराखंड राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले.  ...

उत्तन भागात तीन मच्छीमारांच्या घरात चोऱ्या करणाऱ्यास गुन्हे शाखेने केली अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उत्तन भागात तीन मच्छीमारांच्या घरात चोऱ्या करणाऱ्यास गुन्हे शाखेने केली अटक

Bhayandar News: भाईंदरच्या उत्तन भागातील मच्छीमारांच्या घरांना लक्ष्य करत चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्यास मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ ने अटक करून ३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत .  ...

ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकासह चौघांना दीड कोटीच्या खंडणी प्रकरणी भाईंदरमध्ये अटक  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकासह चौघांना दीड कोटीच्या खंडणी प्रकरणी भाईंदरमध्ये अटक 

Mira-Bhayander Crime News: वरळी येथील एका एसआरए बांधकाम प्रकल्पाच्या व्यावसायिकाकडे दीड कोटीची खंडणी मागून १५ लाखांचा पहिला हप्ता घेताना नालासोपाऱ्याच्या माजी नगरसेवकासह चार जणांना भाईंदरच्या नवघर पोलिसांनी खंडणी प्रकरणी अटक केली आहे .  ...

उत्तनच्या महापालिका बेकायदा कचरा डम्पिंगला पुन्हा भीषण आग ; स्थानिकांच्या शिष्ट मंडळाने पोलिसात केली तक्रार  - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :उत्तनच्या महापालिका बेकायदा कचरा डम्पिंगला पुन्हा भीषण आग ; स्थानिकांच्या शिष्ट मंडळाने पोलिसात केली तक्रार 

उत्तन धावगि येथे घनकचरा प्रकल्पसाठी शासनाने मोफत जागा दिली असताना मीरा भाईंदर महापालिकेने मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी बेकायदा कचरा डम्पिंग चालवले आहे. त्यातूनच येथे कचऱ्याचा भला मोठा डोंगर उभा राहिला आहे. ...

१८ वर्षात मीरा भाईंदर मधील हरित क्षेत्र १३.६ टक्क्यांनी घटले तर बांधकाम क्षेत्रात तब्बल ५० टक्क्यांनी वाढ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१८ वर्षात मीरा भाईंदर मधील हरित क्षेत्र १३.६ टक्क्यांनी घटले तर बांधकाम क्षेत्रात तब्बल ५० टक्क्यांनी वाढ

हवेतील कार्बन आणि तापमानात मोठी वाढ ...

अमेरिकन नागरिकांना बोगस कॉल सेंटर द्वारे गंडवणाऱ्यावर गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमेरिकन नागरिकांना बोगस कॉल सेंटर द्वारे गंडवणाऱ्यावर गुन्हा दाखल 

फसवणाऱ्या एका बोगस कॉल सेंटर प्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात ७ जणांवर गुन्हा दाखल केला गेला आहे .  ...