लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

मीरारोड: भाजपच्या माजी युवाध्यक्षासह साथीदारांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमके प्रकरण  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मीरारोड: भाजपच्या माजी युवाध्यक्षासह साथीदारांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमके प्रकरण 

भाजपच्या माजी युवा जिल्हाध्यक्ष निलेश सोनी सह त्याच्या २४ ते २९ साथीदारांवर मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .  ...

मीरा भाईंदर मध्ये दीड दिवसांच्या ७ हजार ८७८ श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मध्ये दीड दिवसांच्या ७ हजार ८७८ श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन

महापालिकेने विसर्जनाची तर पोलिसांनी बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडली . ...

रखवालदाराच्या घरावरच चोरटयाने मारला डल्ला; भाईंदरमधील घटना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रखवालदाराच्या घरावरच चोरटयाने मारला डल्ला; भाईंदरमधील घटना

भाईंदरमध्ये एका रखवालदाराच्या घरावरच चोरटयाने डल्ला मारला आहे. ...

भाईंदरमध्ये कामगारास मारहाण करून लुटले; पहाटेच्या वेळी घडला प्रकार  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाईंदरमध्ये कामगारास मारहाण करून लुटले; पहाटेच्या वेळी घडला प्रकार 

पश्चिमेवरून पूर्वेला जाण्यासाठी फाटक येथील भुयारी मार्गातून चालले असताना सकाळी ६ च्या सुमारास मागून तिघेजण आले. ...

काशीमीरा भागातील बेकायदा बांधकाम करणारे माफिया अखेर गजाआड, गंभीर गुन्ह्यात नाव - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काशीमीरा भागातील बेकायदा बांधकाम करणारे माफिया अखेर गजाआड, गंभीर गुन्ह्यात नाव

पालिकेच्या कारवाईसाठी आलेल्या पथकावर हल्ला करण्यासह , बनावट दस्त तयार करणे आदी विविध प्रकारचे तब्बल ११ गुन्हे चौहान वर दाखल आहेत. ...

VIDEO: घोडबंदर परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन, सार्वजनिक शौचालयाजवळ वावर; भीतीचं वातावरण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :VIDEO: घोडबंदर परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन, सार्वजनिक शौचालयाजवळ वावर; भीतीचं वातावरण

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान लगत असलेल्या घोडबंदर गावात सार्वजनिक शौचालय जवळ सोमवारी पहाटे बिबट्याचे दर्शन घडल्याने परिसरात काहीसे भीतीचे वातावरण आहे. ...

घोडबंदर परिसरात बिबट्याचे दर्शन  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर परिसरात बिबट्याचे दर्शन 

घोडबंदर गावालगतच वन हद्द असून ह्या भागातील वन हद्दीत तसेच लगतच्या प्रतिबंधात्मक क्षेत्रात अनेक बेकायदा बांधकामे व अतिक्रमण झालेली आहेत. ...

घोडबंदर परिसरा मध्ये बिबट्याचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घोडबंदर परिसरा मध्ये बिबट्याचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण

सदर बिबट्या पूर्णवाढ झालेला असून नर असावा असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ...