लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

भाजपच्या कार्यकर्त्याने शिंदे-फडणवीसांविरोधात हायकोर्टात दाखल केली जनहित याचिका  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपच्या कार्यकर्त्याने शिंदे-फडणवीसांविरोधात हायकोर्टात दाखल केली जनहित याचिका 

भाजपच्या कार्यकर्त्यानेच शिंदे-फडणवीस व राज्य सरकारविरुद्ध याचिका केल्याने खळबळ उडाली आहे.  ...

मीरा भाईंदर महापालिकेतील ८४ संस्थानिक शिक्षकांवर अखेर बदलीचा बडगा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेतील ८४ संस्थानिक शिक्षकांवर अखेर बदलीचा बडगा

एकाच शाळेत १० वर्षांपासून ते तब्बल ३३ वर्ष होते ठाण मांडून होते ...

मीरारोड मधील बेकायदा १८ ताडपत्री शेडवर कारवाई  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोड मधील बेकायदा १८ ताडपत्री शेडवर कारवाई 

महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान बंदोबस्तसाठी उपस्थित होते .  ...

अनोळखी व्यक्तीला बँकेची माहिती देणे पडले महाग; पैसे लंपास - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनोळखी व्यक्तीला बँकेची माहिती देणे पडले महाग; पैसे लंपास

महिलेने कादंबरी यांना बँकेचे मोबाईल मधील ऍप उघडायला सांगून बँक खात्याची माहिती विचारली . ...

मीरा भाईंदरमध्ये आयुक्त रस्त्यावर उतरले; खड्ड्यांवरून अधिकाऱ्यांची झाडाझडती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये आयुक्त रस्त्यावर उतरले; खड्ड्यांवरून अधिकाऱ्यांची झाडाझडती

हवामान खात्याने यंदाचा पाऊस हा जानेवारीपर्यंत सुरू राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आतापासून पावसातही शहरातील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर करून घ्या असं आयुक्तांनी म्हटलं. ...

मीरारोडमध्ये आईने ६ वर्षाच्या मुलीसह गच्चीवरून उडी मारत केली आत्महत्या  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोडमध्ये आईने ६ वर्षाच्या मुलीसह गच्चीवरून उडी मारत केली आत्महत्या 

मीरारोड मध्ये २८ वर्षीय आईने तिच्या ६ वर्षीय मुलीसह ६ मजली इमारतीच्या गच्ची वरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली.  ...

मीरारोडमधून ३ नायजेरियनना अमली पदार्थांसह अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मीरारोडमधून ३ नायजेरियनना अमली पदार्थांसह अटक

मीरारोडच्या शीतल नगर मधील एका सदनिकेतून पोलिसांनी ३ नायजेरियन नागरिकांना अमली पदार्थासह अटक केली आहे .  ...

मीरा-भाईंदरमध्ये रंगली स्वच्छतेची स्पर्धा; अभिनेत्री मुग्धा गोडसे व अभिनेता राहुल देव झाले सहभागी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदरमध्ये रंगली स्वच्छतेची स्पर्धा; अभिनेत्री मुग्धा गोडसे व अभिनेता राहुल देव झाले सहभागी

इंडियन स्वच्छता लीगच्या अनुषंगाने मीरा भाईंदर मध्ये आज समुद्र किनारे , किल्ले , खाडी किनारे स्वच्छ करण्यासह जनजागृतीपर प्रभात फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते . ...