लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

मीरारोड: शहीद उद्यानातील बेकायदा फटाके विक्रीचा स्टॉल हटवला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरारोड: शहीद उद्यानातील बेकायदा फटाके विक्रीचा स्टॉल हटवला

'लोकमत ऑनलाइन'च्या बातमीनंतर तात्काळ कारवाई ...

मीरा-भाईंदरमध्ये फटाके विक्रेत्यांच्या फायद्यासाठी महापालिकेचे मनमानी परवाने; शहिद मेजर कौस्तुभ राणेंच्या आई-वडिलांसह रहिवाश्यांनी केला विरोध - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदरमध्ये फटाके विक्रेत्यांच्या फायद्यासाठी महापालिकेचे मनमानी परवाने; शहिद मेजर कौस्तुभ राणेंच्या आई-वडिलांसह रहिवाश्यांनी केला विरोध

Mira-Bhayander: मिरा भाईंदर मध्ये गल्ली बोळात वाट्टेल तिकडे फटाके स्टॉल यंदा थाटलेले असून अनेक स्टॉल ना परवानगी नाही तर पालिकेने दिलेली काहींना दिलेली परवानगी सुद्धा दरवर्षी प्रमाणेच नियम बासनात गुंडाळून दिल्याने संताप व्यक्त होत आहे . ...

उत्तन समुद्रात मच्छीमार बोट खडकाला आदळली  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उत्तन समुद्रात मच्छीमार बोट खडकाला आदळली 

भाईंदरच्या उत्तन जवळील समुद्रात असलेल्या खडकाला आदळून मच्छीमार बोटीला अपघात झाला . ...

“भीती दाखवून खिसे कापा व राज्य करा असले राजकारण देशात सुरु”: सुषमा अंधारे  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“भीती दाखवून खिसे कापा व राज्य करा असले राजकारण देशात सुरु”: सुषमा अंधारे 

सिंधुदुर्ग-रत्नागिरी गोव्याला आणि मुंबई गुजरातला जोडली तर आश्चर्य वाटायला नको इतके घाणेरडे राजकारण सुरु आहे, अशी घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी केली. ...

चार वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केलेल्यांना प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते पुन्हा पक्षप्रवेश  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चार वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केलेल्यांना प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते पुन्हा पक्षप्रवेश 

त्यातील दोघांना  २०१९ मध्येच तर एकास वर्षभरा पूर्वीच भाजपात प्रवेश दिला असताना त्यांचा पुन्हा पक्ष प्रवेश घडवून आणल्याने खिल्ली उडवली जात आहे .  ...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाबाहेर निषेध करणाऱ्या भाजपाच्या एका गटाला शासनाचा दणका? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाबाहेर निषेध करणाऱ्या भाजपाच्या एका गटाला शासनाचा दणका?

महासभेत दिलेल्या मंजुऱ्या बेकायदा ठरवत शासनाची निलंबनाची कारवाई ...

मीरा भाईंदर - वसई विरारमध्ये अंमली पदार्थ प्रकरणी ६६५ जणांवर कारवाई - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मीरा भाईंदर - वसई विरारमध्ये अंमली पदार्थ प्रकरणी ६६५ जणांवर कारवाई

गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कारवाईत मोठी वाढ ...

मीरा भाईंदरमध्ये मराठा भवन व विद्यार्थी वसतिगृह इमारतीचे शनिवारी होणार भूमिपूजन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरा भाईंदरमध्ये मराठा भवन व विद्यार्थी वसतिगृह इमारतीचे शनिवारी होणार भूमिपूजन

भूमिपूजनासाठी राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची असणार उपस्थिती ...