लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

नशेसाठी केवळ दिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल घरफोड्यास गुन्हे शाखेने पकडले; ३ महिन्यांत एकट्या विरारमध्ये केल्या १४ घरफोड्या  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नशेसाठी केवळ दिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल घरफोड्यास गुन्हे शाखेने पकडले; ३ महिन्यांत एकट्या विरारमध्ये केल्या १४ घरफोड्या 

Crime News: विरार भागात दिवसाच्या घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल घरफोड्यास पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत . ऑक्टोबर मध्ये जेल मधून सुटल्या नंतर ह्या नशेडी घरफोड्याने तीन महिन्यात तब्बल १४ घरफोड्या विरार भागात केल्या.  ...

महापालिका शाळांवर आता अधिकाऱ्यांची पथके ठेऊ लागली लक्ष; आयुक्तांचा निर्णय   - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका शाळांवर आता अधिकाऱ्यांची पथके ठेऊ लागली लक्ष; आयुक्तांचा निर्णय  

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासह गैरसोयी दूर करण्यासाठी आयुक्तांचा निर्णय   ...

पोलीस शिपाई- वाहन चालक पदासाठी चक्क एम.ई, बी.ई, एम.बी. ए. केलेले उच्चशिक्षित उमेदवार  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलीस शिपाई- वाहन चालक पदासाठी चक्क एम.ई, बी.ई, एम.बी. ए. केलेले उच्चशिक्षित उमेदवार 

आयुक्तालयाच्या ९९६ पोलीस शिपाई व वाहन चालक पदांच्या पोलिस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून ७३ हजार २२१ अर्ज आले आहेत. ...

भाईंदर मध्ये ट्रक खाली सापडून दोन तरुणांचा मृत्यू  - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाईंदर मध्ये ट्रक खाली सापडून दोन तरुणांचा मृत्यू 

भाईंदर मध्ये ट्रकखाली सापडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.  ...

भाईंदरचे भीमसेन जोशी शासकीय रुग्णालय चालवण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत ठाणे पॅटर्न - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरचे भीमसेन जोशी शासकीय रुग्णालय चालवण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत ठाणे पॅटर्न

ठाणे महापालिकेच्या धर्तीवर रुग्णालय खाजगी संस्थेला चालवण्यास देण्याची मागणी केली असता तसा प्रस्ताव आल्यावर मंजुरी देऊ, असे आश्वासन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिल्याची माहिती आमदार गीता जैन यांनी दिली आहे.  ...

माजी नगरसेवकाच्या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड; असा रचला सापळा  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी नगरसेवकाच्या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड; असा रचला सापळा 

भाईंदर पूर्वेच्या गोडदेव - फाटक मार्गावर असलेल्या अन्ना पॅलेस या ऑर्केस्ट्रा बारमध्ये बार मधील गायिकांकडून अश्लील नाच करवून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेला मिळाली होती. ...

पोलिसांनी चोरीच्या ५१ गुन्ह्यातील १ कोटी ७ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना मिळवून दिला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांनी चोरीच्या ५१ गुन्ह्यातील १ कोटी ७ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना मिळवून दिला

२०२२ सालात तसेच सध्या सुरु असलेल्या जानेवारी महिन्यात चोरी वा घरफोडीच्या घडलेल्या गुन्ह्यां पैकी ५१ गुन्ह्याचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...

१९ लाखांचे मॅफेड्रॉन जप्त , एकास अटक  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१९ लाखांचे मॅफेड्रॉन जप्त , एकास अटक 

आरोपी विरुद्ध काशीमीरा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...