लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

शाळा आणि पावसाळ्यासंबंधी आयुक्तांची अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळा आणि पावसाळ्यासंबंधी आयुक्तांची अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक 

येणारा पावसाळा आणि सुरु होणाऱ्या पालिका शाळा ह्या बाबत मीरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी सोमवारी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. ...

सतत गैरहजर राहून नोटीसांना न जुमानणाऱ्या वरिष्ठ लिपिकावर निलंबनाची कारवाई  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सतत गैरहजर राहून नोटीसांना न जुमानणाऱ्या वरिष्ठ लिपिकावर निलंबनाची कारवाई 

विवेकानंद भोईर हे कामावर सातत्याने गैरहजर राहण्यासह नोटीसना जुमानत नसल्याने अखेर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. ...

क्रिकेट मॅचवर सट्टा खेळवणाऱ्या ५ जणांवर गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्रिकेट मॅचवर सट्टा खेळवणाऱ्या ५ जणांवर गुन्हा दाखल 

२४ जणांना क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा खेळण्यासाठी खाते उघडून दिल्याचे आढळले . ...

क्लस्टर योजना यशस्वी करायची असेल तर एक खिडकी योजना सुरू करा: आमदार गीता जैन यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्लस्टर योजना यशस्वी करायची असेल तर एक खिडकी योजना सुरू करा: आमदार गीता जैन यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

झोपडपट्टी , चाळी , जुन्या अनधिकृत व धोकादायक इमारतीं मधील लाखो रहिवाश्याना क्लस्टर योजना हे अधिकृत आणि चांगल्या सदनिकेत राहण्याचे मोठे माध्यम ठरणार आहे . ...

Mira Road: मीरारोडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira Road: मीरारोडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटण्याचा प्रयत्न

Crime News: मीरारोड मध्ये एका सराफाला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न दोघा लुटारूंनी केला . मात्र सराफाने धाडसाने त्यांचा प्रतिकार केल्याने लुटारू मोबाईल घेऊन पळून गेले . दरोड्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ...

मीरा-भाईंदर महापालिकेसमोर नोटा उधळल्या; २५ हून अधिक जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर महापालिकेसमोर नोटा उधळल्या; २५ हून अधिक जणांवर गुन्हा दाखल

नवीन ठेकेदाराने पूर्वीच्या अनेक कंत्राटी कामगारांना कमी करत नवीन कर्मचारी नेमले आहेत. ...

भाईंदर रेल्वे स्थानकात नवीन सरकते जिने व स्वच्छता गृहाचे लोकार्पण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर रेल्वे स्थानकात नवीन सरकते जिने व स्वच्छता गृहाचे लोकार्पण

सरकत्या जिन्यामुळे बालाजी नगर दिशेला उतरणाऱ्या प्रवाशांना जिने चढावे लागणार नाहीत ...

सरकार मच्छिमार, शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आमदार गीता जैन यांचे आश्वासन  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकार मच्छिमार, शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आमदार गीता जैन यांचे आश्वासन 

"उत्तन वासियांची राहती घरे सुरक्षितच" ...