लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

वृद्ध आई - वडिलांचा छळ करणाऱ्या मुलासह २ सुना व नातवावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वृद्ध आई - वडिलांचा छळ करणाऱ्या मुलासह २ सुना व नातवावर गुन्हा दाखल

सत्यनारायण यांची पत्नी आजारी असून अंथरुणाला खिळलेली असल्याने चालता येत नाही .  ...

सरस्वती हत्याकांडचा क्रूरकर्मा साने विरोधात ठाणे न्यायालयात आरोपपत्र दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरस्वती हत्याकांडचा क्रूरकर्मा साने विरोधात ठाणे न्यायालयात आरोपपत्र दाखल

सुमारे बाराशे पानांचे आरोपपत्र व ६२ साक्षीदार असल्याचे सूत्रांनी सांगितले .  ...

घोडबंदर मार्गवर ट्रेलरने दोन वाहनांना दिलेल्या धडकेत ४ जखमी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर मार्गवर ट्रेलरने दोन वाहनांना दिलेल्या धडकेत ४ जखमी

आधीच तीव्र वळण त्यात मोठी होर्डिंग्ज असल्याने चालकांचे लक्ष येथे सहज विचलित होते. त्यामुळे येथे नेहमी अपघात होत असतात.  ...

जे जे रुग्णालयातून पोलिसांच्या ताब्यातून पळालेल्या आरोपीला भाईंदरमध्ये पकडले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जे जे रुग्णालयातून पोलिसांच्या ताब्यातून पळालेल्या आरोपीला भाईंदरमध्ये पकडले

नवघर पोलिसांनी त्याला जे जे मार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे .  ...

महिलेकडून २५ हजारांची लाच घेताना सहकारी संस्था कार्यालयाचा लिपिक अटकेत  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिलेकडून २५ हजारांची लाच घेताना सहकारी संस्था कार्यालयाचा लिपिक अटकेत 

भाईंदरच्या उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात एका महिलेकडून २५ हजारांची लाच घेताना मुख्य लिपिकास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ अटक केली. ...

दोघा सराईत चोरट्यांकडून चोरीचे २४ मोबाईल जप्त  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोघा सराईत चोरट्यांकडून चोरीचे २४ मोबाईल जप्त 

बसमधील प्रवाशांचे तसेच घराचे दार-खिडकी उघडे पाहून मोबाईल चोरणाऱ्या दोघा सराईत चोरांना काशीमीरा पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक करून त्यांच्या कडून चोरीचे २४ मोबाईल हस्तगत केले आहेत. ...

चक्क रेल्वे फलाटावरच चढवली रिक्षा; मीरारोड येथील घटना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चक्क रेल्वे फलाटावरच चढवली रिक्षा; मीरारोड येथील घटना

रविवारच्या मध्यरात्री एका रिक्षा चालकाने मीरारोड रेल्वे स्थानकाच्या फलाटावर रिक्षा चढवून नंतर ती तिकीट खिडकी समोरील मोकळ्या जागेत उभी केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. ...

महापालिका मुख्यालयावर श्रमजीवी संघटनेचा तिरडी घेऊन मोर्चा  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका मुख्यालयावर श्रमजीवी संघटनेचा तिरडी घेऊन मोर्चा 

बीएसयुपी योजनेत घरे द्या, १० टक्के रस्ता कर रद्द करा, आदिवासी पाड्यांत सुविधा द्या, कर्मचाऱ्यांना न्याय द्या आदी मागण्या करत श्रमजीवी संघटनेने मीरा भाईंदर महापालिकेवर तिरडी घेऊन मोर्चा काढला. ...