Mira Road: "फिट राईज ७५ फिटनेस प्रोग्राम" अंतर्गत मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस दलाकडून आयोजीत ५ कि.मी. च्या दौड मध्ये पोलीसां सह त्यांच्या नातलगांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. विशेष म्हणजे महिला व पुरुष गटात पोलिसांपेक्षा त्यांच्या नातलगांनीच अव्वल क्र ...