लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

मीरा भाईंदर महापालिकेच्या डम्पिंगला भीषण आग  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेच्या डम्पिंगला भीषण आग 

सतत लागणाऱ्या आगीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत.  ...

महापालिका प्रभाग समिती कार्यालयात आदिवासींचे ठिय्या आंदोलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका प्रभाग समिती कार्यालयात आदिवासींचे ठिय्या आंदोलन

मीरारोड - काशीमीरा परिसरातील विविध आदिवासी पाड्यां मधील सुमारे ४५१ आदिवासींचे वन हक्क दावे केवळ महापालिका आवश्यक नोंदींवर कार्यवाही करत ... ...

मीरा भाईंदर शहराला होणारा एमआयडीसीचा पाणी पुरवठा शुक्रवारी २४ तासांसाठी बंद   - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर शहराला होणारा एमआयडीसीचा पाणी पुरवठा शुक्रवारी २४ तासांसाठी बंद  

Mira Bhayander Water: मीरा भाईंदर शहराला होणारा एमआयडीसी चा पाणी पुरवठा शुक्रवारी २४ तासांसाठी दुरुस्तीच्या कामा मुळे बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना दोन ते तीन दिवस पाणी टंचाई सहन करावी लागणार आहे. ...

निसर्गाचा आनंद घ्या अन् वेळेचीही बचत करा; भाईंदर-वसई रो रो सेवेचा शुभारंभ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निसर्गाचा आनंद घ्या अन् वेळेचीही बचत करा; भाईंदर-वसई रो रो सेवेचा शुभारंभ

भाईंदरची जेट्टी बांधून पूर्ण झाली पण वसई जेट्टीचे काम परवानग्यां अभावी रखडल्याने रो रो सेवा सुरु होण्यास विलंब झाला.  ...

एमआयएम नेते वारिस पठाण यांना मीरारोडमध्ये येण्याआधीच घेतले ताब्यात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमआयएम नेते वारिस पठाण यांना मीरारोडमध्ये येण्याआधीच घेतले ताब्यात

अयोध्येत श्रीराम मंदिर उदघाटनच्या आदल्या रात्री मीरारोडच्या नया नगरमध्ये रात्री उशिरा काढलेली मिरवणूक व घोषणाबाजी वरून वाद झाला होता. ...

क्लबमध्ये वाढदिवसाची पार्टी करू सांगत बलात्कार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्लबमध्ये वाढदिवसाची पार्टी करू सांगत बलात्कार

मीरारोड - मीरारोडच्या कनकीया भागातील सेव्हन इलेव्हन क्लबमध्ये वाढदिवसाची पार्टी करू सांगत, ३१ वर्षीय तरुणीस वाईन पाजून तिच्यावर बलात्कार केला नंतर ... ...

रिक्षा चोरल्यावर क्रमांक बदलून त्या भाड्याने चालवण्यास देणाऱ्या टोळीच्या म्होरक्यास अटक   - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रिक्षा चोरल्यावर क्रमांक बदलून त्या भाड्याने चालवण्यास देणाऱ्या टोळीच्या म्होरक्यास अटक  

भाईंदरच्या राई खाडी पुलावर फिर्यादी रिक्षा चालकाने ३ फेब्रुवारीच्या रात्री त्याची रिक्षा उभी करून तो घरी निघून गेला. ...

राज्यात एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाण्यासाठी ५ ते ६ तास लागता कामा नये - मुख्यमंत्री - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :राज्यात एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाण्यासाठी ५ ते ६ तास लागता कामा नये - मुख्यमंत्री

मीरा भाईंदर मधील मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी बुधवारी रात्री मुख्यमंत्री शहरात आले होते. ...