लाईव्ह न्यूज :

default-image

धनंजय रिसोडकर

Dhananjay Risodkar. Nashik city office. Senior Sub Editor/Reporter. Mo.9890014088
Read more
महाराष्ट्र संघाची बडोद्यावर 'अबकी बार चारसो पार' ने मात - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्ट्र संघाची बडोद्यावर 'अबकी बार चारसो पार' ने मात

तब्बल सात वर्षानंतर येथील अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या रणजी सामन्यात महाराष्ट्राने बडोद्याचा 429 धावांनी दणदणीत पराभव केला. ...

रणजी करंडक स्पर्धेत 'महाराष्ट्र'चा कर्णधार ऋतुराज गायकवाड पुन्हा अपयशी; संघ अडचणीत - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी करंडक स्पर्धेत 'महाराष्ट्र'चा कर्णधार ऋतुराज गायकवाड पुन्हा अपयशी; संघ अडचणीत

बडोदा कर्णधार कृणाल पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले ...

आजी-माजी आमदारांच्या लढती लक्षवेधी; विद्यमानांची अस्तित्वासाठी, माजी आमदारांची पुन्हा येण्यासाठी धडपड - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आजी-माजी आमदारांच्या लढती लक्षवेधी; विद्यमानांची अस्तित्वासाठी, माजी आमदारांची पुन्हा येण्यासाठी धडपड

सात जागांवर थेट लढत ...

'नाशिक मध्य'तून हॅट्ट्रिक की भाजपची ट्रीक? मविआचा पत्ता उघडल्यानंतरच उमेदवार द्यायची शक्यता - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'नाशिक मध्य'तून हॅट्ट्रिक की भाजपची ट्रीक? मविआचा पत्ता उघडल्यानंतरच उमेदवार द्यायची शक्यता

भाजपने पहिल्या यादीत उमेदवारी न देण्यामागे महाआघाडीचे पत्ते उघड झाल्यानंतरच डाव खेळण्याची रणनीती असू शकते. ...

निफाड तालुक्यातील देवगावच्या ‘सर्वेश’ची पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत उंच उडी! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड तालुक्यातील देवगावच्या ‘सर्वेश’ची पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत उंच उडी!

सध्या भारतीय लष्करात सेवेत असलेल्या सर्वेशने उंच उडीत थेट ऑलिम्पिकची पात्रता गाठली असून, अशी किमया करणारा तो नाशिक जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील पहिलाच उंच उडीपटू ठरला आहे. ...

राज्यभरातील शाळांच्या विद्यार्थ्यांना यंदापासून योगाचेही प्रशिक्षण - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यभरातील शाळांच्या विद्यार्थ्यांना यंदापासून योगाचेही प्रशिक्षण

सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळांच्या क्रीडाशिक्षकांना जूनअखेर किंवा जुलैच्या महिन्यात प्रशिक्षण देऊन उपक्रमाला प्रारंभ करण्यात येणार आहे. ...

३१ मेपासून नाशिकमध्ये तीन दिवस कार रॅलीचा थरार; ५० स्पर्धक सहभागी होणार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३१ मेपासून नाशिकमध्ये तीन दिवस कार रॅलीचा थरार; ५० स्पर्धक सहभागी होणार

३१ मे या दिवशी ग्रेप काैंटीमध्ये ४.५६ वाजता छोट्या रॅलीचा थरार अर्थात रंगीत तालीम रंगणार आहे. ...

'सेझ'चे भूखंड ताब्यात घेण्यास तात्पुरती स्थगिती, ताब्याबाबत उच्च न्यायालयात आव्हान - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'सेझ'चे भूखंड ताब्यात घेण्यास तात्पुरती स्थगिती, ताब्याबाबत उच्च न्यायालयात आव्हान

इंडिया बुल्स कंपनीने कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल जाहीर होईपर्यंत ही प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली असल्याचे समजते. ...