देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.Read more
०१ जानेवारी २०२१ पासून UPI द्वारे केल्या जाणाऱ्या पेमेंटवर अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. NPCI निवेदन जारी करून यावर स्पष्टीकरण दिले आहे. ...
व्होडाफोन आणि आयडिया म्हणजेच Vi ने आपली एक सेवा बंद करण्याची योजना आखत आहे. १५ जानेवारी २०२१ पासून दिल्लीतील ३जी सीम सर्व्हिस बंद करणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. ...
सेबीने मुकेश अंबानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) एकूण ४० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सन २००७ मध्ये रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडने शेअर बाजारात कथित गडबड केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ...
सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर आज (शनिवारी) सर्वांत कमी असणार आहे. हे दोन ग्रह सर्वाधिक जवळ असणार आहेत. यानंतर असा योग सन ६४३० मध्ये जुळून येऊ शकेल, असे सांगितले जात आहे. ...