लाईव्ह न्यूज :

author-image

देवेश फडके

देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.
Read more
हवाला प्रकरणात दोन चिनी नागरिकांना अटक; 'ईडी'ची मोठी कारवाई - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाला प्रकरणात दोन चिनी नागरिकांना अटक; 'ईडी'ची मोठी कारवाई

हवाला प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने मोठी कारवाई करत दोन चिनी नागरिकांना अटक केली आहे. हे दोन चिनी नागरिक दिल्लीत राहून एका चीन कंपनीच्या माध्यमातून हवाला रॅकेट चालवत होते, अशी माहिती मिळाली आहे. ...

'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'साठी रेल्वेची मेगा कनेक्टिव्हिटी; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला हिरवा झेंडा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'साठी रेल्वेची मेगा कनेक्टिव्हिटी; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'कडे पर्यटकांचा ओढा वाढण्यासाठी देशभरातून रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ आरामदायी रेल्वेंना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज (रविवारी) हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ...

राम मंदिर उभारणीसाठी अवैध देणगी वसुली; राष्ट्रीय बजरंग दलाविरोधात FIR दाखल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर उभारणीसाठी अवैध देणगी वसुली; राष्ट्रीय बजरंग दलाविरोधात FIR दाखल

राम मंदिर उभारणीसाठी कथित हिंदू संघटनांकडून फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुरादाबादमध्ये या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.  ...

PM Cares Fund चा खर्च सार्वजनिक करा; माजी सनदी अधिकाऱ्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM Cares Fund चा खर्च सार्वजनिक करा; माजी सनदी अधिकाऱ्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

PM Cares Fund च्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, पीएम केअर फंडाचा हिशोब सार्वजनिक करावा, अशी मागणी १०० माजी सनदी अधिकाऱ्यांनी एका पत्राद्वारे केली आहे.  ...

कोरोना लसीचा दुष्परिणाम दिसल्यास नुकसानभरपाई मिळणार; भारत बायोटेकची मोठी घोषणा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लसीचा दुष्परिणाम दिसल्यास नुकसानभरपाई मिळणार; भारत बायोटेकची मोठी घोषणा

भारत बायोटेकने मोठी घोषणा करत कोरोना लसीचा दुष्परिणाम आढळून आल्यास नुकसानभरपाई दिली जाईल, असे जाहीर केले आहे. कोव्हॅक्सिन लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. ...

BSNL ची भन्नाट ऑफर! ५९९ रुपयांत मिळवा प्रतिदिन ५ जीबी डेटा आणि अनलिमिडेट कॉलिंग - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL ची भन्नाट ऑफर! ५९९ रुपयांत मिळवा प्रतिदिन ५ जीबी डेटा आणि अनलिमिडेट कॉलिंग

वास्तविक पाहता व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि जिओ या कंपन्यांचेही ५९९ रुपयांचे प्लान आहेत. मात्र, तरीही BSNL चा प्लान वेगळा ठरत आहे.  ...

कोरोना लस घेतल्यानंतर काय करावे आणि काय करू नये; शास्त्रज्ञांचे म्हणणे काय? वाचा - Marathi News | | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :कोरोना लस घेतल्यानंतर काय करावे आणि काय करू नये; शास्त्रज्ञांचे म्हणणे काय? वाचा

जागतिक स्तरावरील सर्वांत मोठ्या कोरोना लसीकरण अभियानाला भारतात सुरुवात झाली आहे. मात्र, कोरोना लस घेतल्यानंतर काय करावे आणि काय करू नये, याबाबत जगभरातील शास्त्रज्ञांनी आपापली मते मांडली आहेत. नेमके काय म्हणतात शास्त्रज्ञ? जाणून घेऊया... ...

'ते' चॅटिंग लोकशाहीला घातक; अर्णब गोस्वामी प्रकरणावरुन रोहित पवारांची भाजपवर टीका - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ते' चॅटिंग लोकशाहीला घातक; अर्णब गोस्वामी प्रकरणावरुन रोहित पवारांची भाजपवर टीका

रिपब्लिकन वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि 'बार्क'चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील संवाद उघडकीस आल्यानंतर रोहित पवार यांनी याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाला (भाजप) खरमरीत सवाल केला आहे. ...