लाईव्ह न्यूज :

author-image

देवेश फडके

देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.
Read more
शेतकरी आंदोलनात खलिस्तानी एके-४७ घेऊन फिरताहेत; भाजप खासदाराचा दावा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलनात खलिस्तानी एके-४७ घेऊन फिरताहेत; भाजप खासदाराचा दावा

गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या अनेक नेत्यांनी आंदोलक शेतकऱ्यांविरोधात टीका केली असून, आता राजस्थानमधील खासदाराची त्यात भर पडली आहे.  ...

महाभारत युद्धावेळी श्रीकृष्णाचे नेमके किती वय होते? वाचा, अद्भूत तथ्ये - Marathi News | | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :महाभारत युद्धावेळी श्रीकृष्णाचे नेमके किती वय होते? वाचा, अद्भूत तथ्ये

महाभारताचे महानायक म्हणून श्रीकृष्णांकडे पाहिले जाते. प्रत्यक्ष महाभारत युद्ध भूमीवर अवघ्या जगाला भगवद्गीतेचे अमृतज्ञान श्रीकृष्णांनी दिले. केवळ भारतातूनच नाही, तर जगभरातील अभ्यासकांसाठी गीताज्ञान आणि श्रीकृष्णांचे चरित्र औत्सुक्याचा विषय आहे. मात्र, ...

मस्तच! आता घरबसल्या करा ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू; 'ही' आहे अतिशय सोपी पद्धत - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मस्तच! आता घरबसल्या करा ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू; 'ही' आहे अतिशय सोपी पद्धत

कोरोनामुळे नानाविध रखडलेली कामे पूर्ण करण्याकडे अनेकांचा कल आहे. ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी आता आरटीओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. घरीच बसून तुम्ही काही सोप्या पद्धतींचा अवलंब केल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करू शकता. कसे? जाणू ...

"मोदी, भाजपला घाबरत नाही, ते मला हात लावू शकत नाहीत"; राहुल गांधी बरसले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी, भाजपला घाबरत नाही, ते मला हात लावू शकत नाहीत"; राहुल गांधी बरसले

केंद्र सरकारचे तीनही कृषी कायदे शेती आणि शेतकऱ्यांची वाट लावणारे आहेत. या कायद्यांचा मी विरोध करतो, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. केंद्रीय कृषी कायद्यासंदर्भात नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  ...

'तांडव'विरोधात ठिय्या आंदोलन; आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तांडव'विरोधात ठिय्या आंदोलन; आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात

तांडव या वेबसीरिज विरोधात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार राम कदम यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. यावेळी उपस्थितांनी सरकारविरोधी घोषणाही दिल्या. या प्रकरणी घाटकोपर येथील चिराग नगर पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतले आहे. ...

काँग्रेस वारंवार चीनसमोर गुडघे का टेकते? जेपी नड्डा यांचा खरमरीत सवाल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस वारंवार चीनसमोर गुडघे का टेकते? जेपी नड्डा यांचा खरमरीत सवाल

अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात चीनने गाव वसवल्यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. यावर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांनी जोरदार पलटवार करत चीनवरून काँग्रेस खोटे बोलणे ...

"काँग्रेसमुळे देशाचे नुकसान, ८० च्या दशकापासून चीनचा भारतीय जागेवर कब्जा"; भाजप खासदार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसमुळे देशाचे नुकसान, ८० च्या दशकापासून चीनचा भारतीय जागेवर कब्जा"; भाजप खासदार

अरुणाचल प्रदेशजवळ चीनकडून गावे वसवली जात असल्याबाबत येथील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार तापिर गाओ यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. ...

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपची पुरती धुळधाण, सर्व दावे खोटे; नवाब मलिकांची टीका - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपची पुरती धुळधाण, सर्व दावे खोटे; नवाब मलिकांची टीका

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला आहे. भाजपकडून विविध प्रकारचे खोटे दावे करून भ्रम पसरवण्याचे काम केले जात आहे, असा दावाही नवाब मलिक यांनी केला आहे.  ...