देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.Read more
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या दौऱ्याबाबत अनिश्चितता होती. मात्र, आता अमित शाह यांचा कोकण दौरा नक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नोएडानंतर आता मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये काँग्रेस नेते शशी थरूर आणि ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण ...
भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची पाकिस्तानातही मोठी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी झालेल्या पाकिस्तानच्या संसदीय समितीच्या बैठकीत भारताकडून हा मुद्दा चर्चिला गेला. ...
स्वप्नशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची एक शाखा आहे. स्वप्नशास्त्रात माणसाला पडणाऱ्या स्वप्नांचा अभ्यास केला जातो. व्यक्ती, स्वभाव, मनाची अवस्था, याचा आढावा घेऊन एखाद्या स्वप्नामागे काय अर्थ किंवा संकेत असू शकतात, याचा अंदाज बांधला जातो. आपले पूर्वज स्वप् ...
गेल्या काही दिवसांपासून फेसबुक आणि फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपविरोधात युझर्सची तीव्र नाराजी असतानाही चौथ्या तिमाहीत फेसबुकने तब्बल ११.२२ अब्ज डॉलरची कमाई केल्याची माहिती मिळाली आहे. ...
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात पश्चिम बंगालच्या विधानसभेत आज (गुरुवार) प्रस्ताव संमत करण्यात आला. मात्र, यावेळी विधानसभेत प्रचंड गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. ...
जागतिक आर्थिक मंचाद्वारे आयोजित 'दावोस अजेंडा' या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी दूरदूश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. यावेळी जगभरातील ४०० मोठ्या उद्योजकांचे प्रमुख प्रतिनिधी या कार्यक्रमाला हजर होते. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी आपले विचार ...