देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.Read more
आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यापासून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. यासंदर्भात भारताचे महान क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही आपले मत मांडले आहे. ...
२६ जानेवारी २०२१ रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी मोठ्या धूमधडाक्यात लॉन्च झालेला FAU-G ला युझर्सकडून मोठा दणका बसला आहे. गुगलवरील घसरलेल्या रेटिंगनंतर आता हा गेम युझर्सच्या पसंतीस उतरलेला दिसत नाही. या गेमला सुरुवातीला ४.७ रेटिंग देण्यात आले होते. मात् ...
कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केली. राहुल गांधींनी केलेल्या या टीकेचा खरपूस समाचार घेत भारतीय जनता पक्षाने (भाजप) पलटवार केला आहे. ...
शेतकरी आंदोलनात उसळलेल्या हिंसारासंदर्भात सुरू केलेल्या ट्विटरवरील हॅशटॅगविरोधात कारवाई करण्यासाठी सरकराकडून ट्विटरला अंतिम नोटीस पाठवण्यात आली आहे. ट्विटरने याची दखल घेतली नाही, तर कठोर कारवाई करण्याचा इशारा केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे. ...
काही झाले तरी देशाच्या अखंडतेबाबत तडजोड केली जाणार नाही. शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे. देशाच्या अखंडतेसाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. ...