लाईव्ह न्यूज :

author-image

देवेश फडके

देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.
Read more
'महागाईचा विकास'; इंधनदरवाढीवरून राहुल गांधींची मोदी सरकारवर खोचक टीका - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'महागाईचा विकास'; इंधनदरवाढीवरून राहुल गांधींची मोदी सरकारवर खोचक टीका

गेल्या काही दिवसांपासून सलग पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. इंधनासह गॅसच्या किमतीही वाढत आहेत. महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारवर तीव्र टीका केली जात आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहु ...

Jio ची भन्नाट ऑफर! 'या' रिचार्जवर मिळवा १४० रुपयांचा कॅशबॅक व १००० रुपयांचे बक्षीस - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Jio ची भन्नाट ऑफर! 'या' रिचार्जवर मिळवा १४० रुपयांचा कॅशबॅक व १००० रुपयांचे बक्षीस

एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, जिओ, बीएसएनएल यांच्यातील तीव्र स्पर्धेमुळे ग्राहकांना कमी पैशांमध्ये चांगले प्लान ऑफर केले जात आहेत. रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन विशेष रिचार्ज ऑफर आणली आहे. यानुसार, रिचार्ज केल्यावर युझरला १०० ...

मुलायम सिंह यादव यांच्या सुनेने दिले राम मंदिरासाठी ११ लाख; कारसेवकांबद्दल मोठे वक्तव्य - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलायम सिंह यादव यांच्या सुनेने दिले राम मंदिरासाठी ११ लाख; कारसेवकांबद्दल मोठे वक्तव्य

राम मंदिरासाठी संपूर्ण देशभरात देणगी गोळा करण्याच्या मोहिमेने अधिक व्यापक स्वरुप घेतले आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देशभर फिरून राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्याचे काम करत आहेत. यातच समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुल ...

इंधनदरवाढ होणार नाही, तो दिवस 'शुभ दिन' म्हणून घोषित करावा: प्रियंका गांधी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधनदरवाढ होणार नाही, तो दिवस 'शुभ दिन' म्हणून घोषित करावा: प्रियंका गांधी

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत होणाऱ्या दरवाढीवरून आता राजकारण तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवरून विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. विरोधकांकडून मोदी सरकारवर तीव्र टीका केली ...

महागाईमुळे जनता त्रस्त नाही, याची सवय होऊन जाते; बिहारमधील मंत्र्याचे अजब तर्कट - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाईमुळे जनता त्रस्त नाही, याची सवय होऊन जाते; बिहारमधील मंत्र्याचे अजब तर्कट

पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि गॅसच्या वाढलेल्या किमती यामुळे महागाई वाढत चालली असताना सर्व सामान्य जनतेचे बजेट कोलमडले आहे. घाऊक बाजारातील महागाईच्या दरात वाढ झाल्यामुळे खिशाला आणखी कात्री लागण्याची शक्यता आहे. अशातच बिहारमधील एका मंत्र्याने अजब विधान के ...

शांततेत आंदोलन करणे वादातीत मानवाधिकार; दिशा रविच्या समर्थनार्थ ग्रेटा थनबर्गचे ट्विट - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शांततेत आंदोलन करणे वादातीत मानवाधिकार; दिशा रविच्या समर्थनार्थ ग्रेटा थनबर्गचे ट्विट

ट्विटर टूलकिट प्रकरणी दिशा रविला अटक करण्यात आल्यानंतर आंततराष्ट्रीय पातळीवरील पर्यावरण ग्रेटा थनबर्गने (Greta Thunberg) प्रथमच आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी ग्रेटा थनबर्गने ट् ...

केरळचा मुख्यमंत्री होण्यास तयार, पण...; मेट्रो मॅन श्रीधरन यांनी सांगितली 'मन की बात' - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळचा मुख्यमंत्री होण्यास तयार, पण...; मेट्रो मॅन श्रीधरन यांनी सांगितली 'मन की बात'

मेट्रो मॅन म्हणून संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेले ई. श्रीधरन (E Sreedharan) आता आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणार आहेत. ८८ वर्षीय श्रीधरन २१ फेब्रुवारी २०२१ रोजी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असून, पक्षाने परवानगी दिल्यास केरळची विधानसभा ...

जबरदस्त ऑफर! १३ हजारांचा स्मार्टफोन केवळ ७९० रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त ऑफर! १३ हजारांचा स्मार्टफोन केवळ ७९० रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी

ई-कॉमर्स क्षेत्रात आघाडीवर असलेल्या अॅमेझॉनवर जबरदस्त ऑफर सुरू आहे. Oppo Fantastic Days ऑफर अंतर्गत ओप्पो कंपनीच्या स्मार्टफोन्सवर भरघोस सूट देण्यात आली आहे. यामध्ये १३ हजार रुपयांचा ओप्पो स्मार्टफोन केवळ ७९० रुपयांमध्ये खरेदी करण्याची सुवर्ण संधी ग् ...