देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.Read more
अमित ठाकरे यांना निवडणूक लढवण्याचा अनुभव आणि या प्रक्रियेतून एक चांगला धडा मिळाला आहे. यातून नेमका तो बोध घेऊन ते पुढे जातील, अशीच अपेक्षा आता व्यक्त केली जाऊ शकते. ...
Navgrahanchi Kundali Katha: राहु ग्रह आकाशात दिसत नाही. पण छाया बिंदूंनी दाखवता येतो. राहु ग्रहाची वैशिष्ट्ये, गुणधर्म आणि प्रभाव याविषयी जाणून घ्या... ...
Guru Pushya Yoga October 2024: गुरुपुष्यामृत योग दिवसभर असणे विशेष मानले गेले आहे. या दिवशी नेमके काय करावे? कोणते उपाय केल्यास शुभ-पुण्य, लाभाची प्राप्ती होऊ शकते? सविस्तर जाणून घ्या... ...
Navgrahanchi Kundali Katha: साडेसाती शनी ग्रहामुळे येत असल्याने शनी ग्रहाकडेही काहीशा 'वक्र'दृष्टीनेच पाहिले जाते. शनीचे प्रभावी मंत्र, साडेसातीचे प्रभावी उपाय जाणून घ्या... ...