देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.Read more
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड लसीनंतर आज (बुधवारी) भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या वितरणाला सुरुवात झाली. ...
गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपने धोरणामध्ये केलेल्या बदलांमुळे युझर्स नाराजी व्यक्त करू लागले आहेत. यामुळे व्हॉट्सअॅपला कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत, यावरही विचार केला जाऊ लागला आहे. तुम्हालाही व्हॉट्सअॅप नकोसे झाले आहे का? व्हॉट्सअॅपला असलेल्या उ ...
नेपाळमधील राजकीय गोंधळ वाढत असताना पंतप्रधान केपी शर्मा ओली भारताबाबत मवाळ झाल्याचे दिसून येत आहेत. भारत आणि नेपाळ चांगले मित्र असल्याचे ओली यांनी म्हटले आहे. ...
कोरोनाची लस ही कलियुगातील संजीवनी आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड लस मुंबईत दाखल झाली असून, महानगरपालिका लस वितरणासाठी सज्ज झाली आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. ...
उत्तर प्रदेशातील मेरठ येथील सरधानाचे आमदार संगीत सिंह सोम यांनी पत्रकारांशी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. कोरोना लसीवर विश्वास नसेल, तर पाकिस्तानात निघून जावे, असे वादग्रस्त विधान भाजप आमदाराने केले आहे. ...
गुगलची मालकी असलेल्या यूट्यूबने डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकृत अकाऊंट बंद केले आहे. ट्रम्प यांच्या यूट्यूब चॅनेल सब्सक्राइबर्सची संख्या २.७७ मिलियन आहे. ...
आतापर्यंत जगात सुमारे ९.२० कोटी जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून, एकाच दिवशी ४ हजार ५०० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ...