लाईव्ह न्यूज :

author-image

देवेश फडके

देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.
Read more
ममता बॅनर्जींचा थोडा हटके अवतार; विवाह सोहळ्यात वाद्यांच्या तालावर थिरकल्या - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींचा थोडा हटके अवतार; विवाह सोहळ्यात वाद्यांच्या तालावर थिरकल्या

आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या या धामधूमीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक वेगळाच पण थोडा हटके अवतार पाहायला मिळाला.  ...

"भाजपवाले राम मंदिराच्या देणग्या गोळा करून त्याचेच रात्री मद्यपान करतात"; काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपवाले राम मंदिराच्या देणग्या गोळा करून त्याचेच रात्री मद्यपान करतात"; काँग्रेसचा गंभीर आरोप

राम मंदिराच्या देणग्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. यावरून काँग्रेस नेत्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.  ...

राजीनामा सत्र सुरूच; आमदार दीपक हलदर यांची तृणमूलला सोडचिठ्ठी, भाजप प्रवेशाची शक्यता - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीनामा सत्र सुरूच; आमदार दीपक हलदर यांची तृणमूलला सोडचिठ्ठी, भाजप प्रवेशाची शक्यता

तृणमूल काँग्रेसमधील नेते, आमदार यांचे राजीनामा सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी माजी वनमंत्री राजीव बॅनर्जी यांच्यासह काही बंडखोर नेत्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केल्यानंतर आता आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे.  ...

शेतकऱ्यांचा एल्गार! संपूर्ण देशभरात ०६ फेब्रुवारीला करणार रास्ता रोको - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांचा एल्गार! संपूर्ण देशभरात ०६ फेब्रुवारीला करणार रास्ता रोको

शनिवार, ०६ फेब्रुवारी २०२१ रोजी देशभरात रास्ता रोको करण्याची घोषणा किसान मोर्चाकडून करण्यात आली आहे. ...

पीआरसाठी मोदींचे जवानांसोबत फोटोशूट, मग संरक्षण बजेटमध्ये वाढ का नाही?: राहुल गांधी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीआरसाठी मोदींचे जवानांसोबत फोटोशूट, मग संरक्षण बजेटमध्ये वाढ का नाही?: राहुल गांधी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये संरक्षणासाठी केलेल्या तरतुदीवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. ...

Budget 2021 अर्थसंकल्पामुळे शेतकऱ्यांच्या सर्व शंका मिटतील: नरेंद्र सिंह तोमर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021 अर्थसंकल्पामुळे शेतकऱ्यांच्या सर्व शंका मिटतील: नरेंद्र सिंह तोमर

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विविध क्षेत्रातून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीही अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

ICAI CA Final Result: 'सीए'चा निकाल जाहीर; कसा पाहाल निकाल? जाणून घ्या - Marathi News | | Latest career News at Lokmat.com

करिअर :ICAI CA Final Result: 'सीए'चा निकाल जाहीर; कसा पाहाल निकाल? जाणून घ्या

ICAI ने जाहीर केलेला निकाल जुना आणि नवा दोन्ही कोर्सेसचा आहे. ICAIच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवार आपला निकाल पाहू शकतात.  ...

Budget 2021 आता होणार डिजिटल जनगणना; अर्थसंकल्पात ३,७५० कोटींची तरतूद - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021 आता होणार डिजिटल जनगणना; अर्थसंकल्पात ३,७५० कोटींची तरतूद

देशाच्या इतिहासात प्रथमच आता डिजिटल जनगणना होणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. डिजिटल जनगणनेसाठी अर्थसंकल्पात तब्बल ३ हजार ७५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  ...