लाईव्ह न्यूज :

author-image

देवेश फडके

देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.
Read more
आमच्या सीमेत भारतानेच घुसखोरी केली, हे आता स्पष्ट; व्ही. के. सिंह यांच्या विधानानंतर चीनचा दावा  - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आमच्या सीमेत भारतानेच घुसखोरी केली, हे आता स्पष्ट; व्ही. के. सिंह यांच्या विधानानंतर चीनचा दावा 

केंद्रीय परिवहन राज्यमंत्री आणि माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंह यांच्या एका वक्तव्यानंतर आता चीनने भारतावर निशाणा साधला आहे. ...

कोरोना लसीकरणात महिला ठरल्या अव्वल; भारत जगभरात तिसरा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लसीकरणात महिला ठरल्या अव्वल; भारत जगभरात तिसरा

देशात कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींमध्ये सर्वाधिक पुरुष असल्याचे पाहायला मिळत असले, तरी कोरोनाची लस घेण्यात महिला अव्वल ठरल्या आहेत. ...

भारतात 'या' मंदिरांमधील शिवलिंगाचा दररोज बदलतो रंग; यामागील रहस्य काय? वाचा - Marathi News | | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :भारतात 'या' मंदिरांमधील शिवलिंगाचा दररोज बदलतो रंग; यामागील रहस्य काय? वाचा

देशात अशी काही शिवमंदिरे आहेत, जेथे शिवलिंगाचा रंग दररोज बदलतो. नेमकी कुठे आहेत ती शिवमंदिरे आणि काय आहेत त्यांची वैशिष्ट्ये? पाहूया... ...

केंद्राला २.५ लाख शेतकऱ्यांची नावे पाठवली, अद्याप निधी आला नाही; ममता बॅनर्जींचा पलटवार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राला २.५ लाख शेतकऱ्यांची नावे पाठवली, अद्याप निधी आला नाही; ममता बॅनर्जींचा पलटवार

ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीका करत किसान सन्मान योजनेचा निधी अद्याप आला नसल्याचा दावा केला आहे. ...

शेअर बाजाराची मोठी झेप; ५१ हजारांचा टप्पा पार करत सेन्सेक्सचा नवा उच्चांक - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची मोठी झेप; ५१ हजारांचा टप्पा पार करत सेन्सेक्सचा नवा उच्चांक

केंद्रीय अर्थसंकल्पाचा प्रभाव अजूनही शेअर बाजारावर असल्याचे दिसत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होऊन आठवडा उलटला, तरी शेअर बाजारातील तेजी कायम असल्याचे दिसून येत आहे. ...

रिपाइं पाच राज्यातील विधानसभा निवडणुका लढवणार; रामदास आठवलेंची घोषणा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिपाइं पाच राज्यातील विधानसभा निवडणुका लढवणार; रामदास आठवलेंची घोषणा

आगामी वर्षभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार असून, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. ...

सीरमने पुरवलेल्या कोरोना डोसचे लसीकरण दक्षिण आफ्रिकेने थांबवले; 'हे' दिले कारण - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरमने पुरवलेल्या कोरोना डोसचे लसीकरण दक्षिण आफ्रिकेने थांबवले; 'हे' दिले कारण

दक्षिण आफ्रिकेने ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका कोरोना लसीचा वापर थांबवला आहे. दक्षिण आफ्रिका सरकारने सीरम इन्स्टिट्यूटकडून ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका कोरोना लसीचे १० लाख डोस मागवले होते. ...

मनमोहन सिंग यांचा GST कायदा का आणला नाही?; नाना पटोलेंची पंतप्रधानांना थेट विचारणा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनमोहन सिंग यांचा GST कायदा का आणला नाही?; नाना पटोलेंची पंतप्रधानांना थेट विचारणा

नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. मुंबईत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ...