लाईव्ह न्यूज :

author-image

देवेंद्र जाधव

देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
Read more
"मैने प्यार कियाच्या सेटवर सलमान मला घाबरायचा, कारण.."; लक्ष्मीकांत बेर्डेंनी केलेला खुलासा, म्हणाले- "मला पाहताच तो..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मैने प्यार कियाच्या सेटवर सलमान मला घाबरायचा, कारण.."; लक्ष्मीकांत बेर्डेंनी केलेला खुलासा, म्हणाले- "मला पाहताच तो..."

मैने प्यार किया सिनेमाच्या सेटवर लक्ष्मीकांत बेर्डेंना सलमान घाबरायचा. कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल ...

'रात्रीस खेळ चाले' फेम लोकप्रिय अभिनेत्री होणार आई, डोहाळेजेवणाचे फोटो व्हायरल - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले' फेम लोकप्रिय अभिनेत्री होणार आई, डोहाळेजेवणाचे फोटो व्हायरल

रात्रीस खेळ चाले मालिकेत वच्छीच्या सुनेच्या भूमिकेत झळकलेली आणि सध्या मराठी मालिकाविश्वात सक्रीय असलेली लोकप्रिय अभिनेत्री आई होणार आहे. तिचे डोहाळेजेवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ...

पद्मश्री घेताना लक्ष्या असता तर काय म्हणाला असता? अशोक सराफ म्हणाले- "त्याला आनंद झाला असता आणि...." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पद्मश्री घेताना लक्ष्या असता तर काय म्हणाला असता? अशोक सराफ म्हणाले- "त्याला आनंद झाला असता आणि...."

पद्मश्री अशोक सराफ यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण जागवून भावुक प्रतिक्रिया दिली आहे. अशोक सराफ लक्ष्याबद्दल काय म्हणाले? ...

अवघ्या ३१ व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्याने केली होती आत्महत्या, गर्लफ्रेंडला पोलिसांनी ठोकलेल्या बेड्या - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अवघ्या ३१ व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्याने केली होती आत्महत्या, गर्लफ्रेंडला पोलिसांनी ठोकलेल्या बेड्या

करिअरच्या शिखरावर असताना या बॉलिवूड अभिनेत्याने आत्महत्या केल्याने सर्वांना धक्का बसला. कोण होता हा अभिनेता? ...

स्वप्नपूर्ती! मराठी अभिनेत्याला लागली म्हाडाची लॉटरी, नवीन घरात केला गृहप्रवेश, पत्नीही आहे अभिनेत्री - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्नपूर्ती! मराठी अभिनेत्याला लागली म्हाडाची लॉटरी, नवीन घरात केला गृहप्रवेश, पत्नीही आहे अभिनेत्री

मराठी कलाकार कुटुंबाला म्हाडाचं घर लागलं असून अभिनेत्याच्या लेकीने भावुक पोस्ट करत ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे. ...

६१ वर्षीय 'या' अभिनेत्याचे फोटो बघून सई ताम्हणकर घायाळ, कमेंट करत म्हणाली- - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :६१ वर्षीय 'या' अभिनेत्याचे फोटो बघून सई ताम्हणकर घायाळ, कमेंट करत म्हणाली-

सई ताम्हणकरने साठी ओलांडलेल्या एका अभिनेत्याच्या फोटोवर केलेल्या कमेंटकडे सर्वांचं लक्ष वेधलंय. कोण आहे हा अभिनेता? ...

"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली

सुदेश म्हशिलकरांनी फेसबुक अकाउंट हॅक झालं होतं अशी भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीविरोधात प्राचीने नाराजी व्यक्त केली ...

"उठा ले रे बाबा, उठाले...", परेश रावल यांचे हे संवाद गाजले, वाचताच चेहऱ्यावर येईल हसू - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"उठा ले रे बाबा, उठाले...", परेश रावल यांचे हे संवाद गाजले, वाचताच चेहऱ्यावर येईल हसू

परेश रावल यांचे अनेक संवाद आठवले तरी चेहऱ्यावर हास्य उमटतं. परेश रावल यांचे सिनेमातील गाजलेले संवाद कोणते? जाणून घ्या (paresh rawal) ...