देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.Read more
'पक पक पकाक'मधली चिखलूची लाडकी साळू सर्वांच्या मनात घर करुन बसली. साळूची भूमिका साकारणारी अभिनेत्री नंतर मराठी इंडस्ट्रीतून गायबच झाली. आता काय करते ती? ...
मिस्ट्री या वेबसीरिजमध्ये क्षितीश दाते झळकत आहे. यानिमित्ताने क्षितीश पहिल्यांदाच हिंदी वेबसीरिजमध्ये काम करतोय. या वेबसीरिजच्या शूटिंगचा अनुभव क्षितीशने शेअर केलाय ...
विजय पटवर्धन यांची पत्नी वृषाली सुद्धा लोकप्रिय अभिनेत्री आहेत. कॅन्सर झाल्यावर त्यांनी काय केलं, याचा अनुभव प्रत्येक महिलेने जरुर वाचण्यासारखा आहे ...
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय सिनेमात विद्याधर जोशींनी गोसालिया बिल्डरची भूमिका साकारली होती. परंतु ही भूमिका साकारल्यानंतरही मनातील खंत विद्याधर यांनी व्यक्त केलीय ...