लाईव्ह न्यूज :

author-image

देवेंद्र जाधव

देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
Read more
सांगलीतील प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने मैत्रिणीसोबत केला साखरपुडा, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सांगलीतील प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने मैत्रिणीसोबत केला साखरपुडा, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्याने त्याच्या मैत्रिणीसोबत साखरपुडा केला असून त्याच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. ...

...म्हणून 'गल्ली बॉय'मध्ये रणवीरच्या आईचा रोल करायला होकार दिला, अमृता सुभाषचा खुलासा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून 'गल्ली बॉय'मध्ये रणवीरच्या आईचा रोल करायला होकार दिला, अमृता सुभाषचा खुलासा

अमृता सुभाषने गल्ली बॉय सिनेमात रणवीर सिंगच्या आईची भूमिका साकारली होती. हा सिनेमा अमृताने कसा मिळवला याची कहाणी रंजक आहे (amruta subhash) ...

सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीने थाटामाटात लग्न केलं असून तिच्या लग्नाला आदिनाथ कोठारेने खास हजेरी लावली. ...

"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?

झी मराठीवरील पारु मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत इंडस्ट्रीतील वाईट प्रकाराविरोधात आवाज उठवला आहे. याशिवाय कोणालाही न घाबरता त्याचं म्हणणं योग्य पद्धतीने मांडलंय. ...

मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..." - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

२९ वर्षांनंतर सोनालीने हा खुलासा केला. राज ठाकरेंसोबत मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनालीने काय अट ठेवली होती, वाचा एका क्लिकवर ...

वडिलांच्या निधनानंतर घेतलेल्या 'त्या' निर्णयामुळे कुटुंब माझ्यापासून दुरावलं, मराठी अभिनेत्रीचा भावुक खुलासा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या निधनानंतर घेतलेल्या 'त्या' निर्णयामुळे कुटुंब माझ्यापासून दुरावलं, मराठी अभिनेत्रीचा भावुक खुलासा

आई कुठे काय करते फेम लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या कुटुंबाविषयी भावुक खुलासा केलाय. गेली ३-४ वर्ष तिचं कुटुंब तिच्याशी का बोलत नाही? हे तिने सांगितलं आहे ...

'पार्टनर' सिनेमात सलमानला त्रास देणारा छोटा मुलगा आठवतोय? अभिनय सोडून आता करतो हे काम - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'पार्टनर' सिनेमात सलमानला त्रास देणारा छोटा मुलगा आठवतोय? अभिनय सोडून आता करतो हे काम

'पार्टनर' सिनेमात सलमान खानच्या नाकीनऊ आणणारा छोटा मुलगा सध्या काय करतो? त्याचं बदलतं रुप बघून तुम्ही त्याला ओळखूच शकणार नाही. जाणून घ्या ...

"मला स्वयंपाक करता येत नाही, म्हणून.." मधुराणी प्रभुलकरचं स्पष्ट मत, म्हणाली- "इतरांनी हिणवलं.." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला स्वयंपाक करता येत नाही, म्हणून.." मधुराणी प्रभुलकरचं स्पष्ट मत, म्हणाली- "इतरांनी हिणवलं.."

मधुराणी प्रभुलकरने तिला स्वयंपाकाची आवड नाही, असं स्पष्टपणे सांगितलं. प्रत्येक महिलेने जरुर वाचा ...