देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.Read more
Panchayat 4 Release Date: 'पंचायत ४' चा बहुचर्चित ट्रेलर रिलीज झाला आहे. इतकंच नव्हे मेकर्सने नवी रिलीज डेट जाहीर करुन सर्वांना गुड न्यूज दिली आहे. बातमीवर क्लिक करुन ट्रेलर आणि नवी रिलीज जाणून घ्या ...
पुण्यात राहणारी आणि मुळशी पॅटर्न सिनेमात झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री इंग्लंडमधून ग्रॅज्युएट झाली असून तिचं सर्वांनी अभिनंदन केलं आहे. या अभिनेत्रीचं सर्वांनी कौतुक केलंय. ...
झी मराठीवरील पारु मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत इंडस्ट्रीतील वाईट प्रकाराविरोधात आवाज उठवला आहे. याशिवाय कोणालाही न घाबरता त्याचं म्हणणं योग्य पद्धतीने मांडलंय. ...