लाईव्ह न्यूज :

author-image

देवेंद्र जाधव

देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
Read more
Exclusive: "...अन् विकीच्या डोळ्यातील अश्रूच थांबेना"; सिनेमाच्या चित्रीकरणाचे अंगावर शहारा आणणारे किस्से - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "...अन् विकीच्या डोळ्यातील अश्रूच थांबेना"; सिनेमाच्या चित्रीकरणाचे अंगावर शहारा आणणारे किस्से

छावा सिनेमाच्या निमित्ताने लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशल यांनी लोकमत फिल्मीशी खास संवाद साधला (chhaava movie, vicky kaushal) ...

Exclusive: "...अन् त्या एका क्षणात मी भारावून गेलो", सुव्रत जोशीने सांगितला 'छावा'चा अनुभव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "...अन् त्या एका क्षणात मी भारावून गेलो", सुव्रत जोशीने सांगितला 'छावा'चा अनुभव

'छावा' सिनेमात मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशी एका खास भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमानिमित्त सुव्रतने 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधताना 'छावा'च्या सेटवरील भारावलेला अनुभव सांगितला (chhaava, suvrat joshi) ...

"राज ठाकरेंनी मला ताबडतोब घरी बोलावलं आणि..."; रितेश देशमुखने सांगितला 'लय भारी' किस्सा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राज ठाकरेंनी मला ताबडतोब घरी बोलावलं आणि..."; रितेश देशमुखने सांगितला 'लय भारी' किस्सा

राज ठाकरे यांच्यासोबत भेटीचा खास किस्सा रितेश देशमुखने विश्व मराठी संमेलनात सांगितलाय (raj thackeray, riteish deshmukh) ...

"मी छ. संभाजी महाराजांची भूमिका केली तेव्हा..."; 'छावा' सिनेमाच्या वादावर गश्मीर महाजनीची प्रतिक्रिया - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी छ. संभाजी महाराजांची भूमिका केली तेव्हा..."; 'छावा' सिनेमाच्या वादावर गश्मीर महाजनीची प्रतिक्रिया

गश्मीर महाजनीने छावा सिनेमाविषयी जी कॉन्ट्रोव्हर्सी झालीय त्याबद्दल त्याचं परखड मत व्यक्त केलंय (chhaava, gashmir mahajani) ...

विकी कौशलच्या 'छावा'मध्ये दिसणार 'ही' प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री, साकारणार महत्त्वाची भूमिका - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या 'छावा'मध्ये दिसणार 'ही' प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री, साकारणार महत्त्वाची भूमिका

'छावा' सिनेमात मराठी सिनेमा आणि मालिकाविश्वात काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री झळकणार आहे. तुम्ही ओळखलं? ...

"संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगाचं शूटिंग करताना..."; संतोष जुवेकरचा अंगावर काटा आणणारा अनुभव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगाचं शूटिंग करताना..."; संतोष जुवेकरचा अंगावर काटा आणणारा अनुभव

संतोष जुवेकरने 'छावा' सिनेमाच्या शूटिंगचा अनुभव सर्वांना सांगितलाय (chaaava, vicky kaushal, santosh juvekar) ...

Fussclass Dabhade Movie Review: 'दाभाडे' कुटुंबाची कहाणी लय भारी की कंटाळवाणी? कसा आहे 'फसक्लास दाभाडे' सिनेमा, जाणून घ्या - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Fussclass Dabhade Movie Review: 'दाभाडे' कुटुंबाची कहाणी लय भारी की कंटाळवाणी? कसा आहे 'फसक्लास दाभाडे' सिनेमा, जाणून घ्या

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' सिनेमाचा थिएटरमध्ये पाहण्याआधी वाचा हा रिव्ह्यू (fussclass dabhade) ...

तिहार...कैद्यांच्या भावनांचा 'तुरुंग' समजून घेताना...'ओटीटी'वर गाजत असलेली 'ब्लॅक वॉरंट' का पाहावी? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तिहार...कैद्यांच्या भावनांचा 'तुरुंग' समजून घेताना...'ओटीटी'वर गाजत असलेली 'ब्लॅक वॉरंट' का पाहावी?

सध्या नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली 'ब्लॅक वॉरंट' वेबसीरिज एवढी का गाजतेय? जाणून घ्या (black warrant) ...