लाईव्ह न्यूज :

author-image

देवेंद्र जाधव

देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
Read more
Sikandar Poster: सलमानचा 'अँग्री यंग मॅन' अंदाज; 'सिकंदर'चं पहिलं पोस्टर, रिलीज डेटही जाहीर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sikandar Poster: सलमानचा 'अँग्री यंग मॅन' अंदाज; 'सिकंदर'चं पहिलं पोस्टर, रिलीज डेटही जाहीर

'सिकंदर' सिनेमाचं पहिलं ऑफिशिअल पोस्टर आज रिलीज झालंय. याशिवाय सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे (sikandar, salman khan) ...

Video: भूमिका जगणं यालाच म्हणतात! 'छावा'साठी विकीने घेतलेली मेहनत पाहून व्हाल थक्क, BTS व्हिडीओ समोर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: भूमिका जगणं यालाच म्हणतात! 'छावा'साठी विकीने घेतलेली मेहनत पाहून व्हाल थक्क, BTS व्हिडीओ समोर

 'छावा' सिनेमाच्या पडद्यामागील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये विकी आणि सर्व कलाकारांनी किती मेहनत घेतली याचा अंदाज येईल (chhaava, vicky kaushal) ...

'बालिका वधू'मधील छोटी 'आनंदी' सध्या काय करते? समय रैनासोबत आहे खास कनेक्शन - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बालिका वधू'मधील छोटी 'आनंदी' सध्या काय करते? समय रैनासोबत आहे खास कनेक्शन

'बालिका वधू' मालिका सर्वांनी पाहिली असेलच. या मालिकेत आनंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सध्या काय करते माहितीये? (avika gor) ...

"कदाचित छ. संभाजी महाराजांची भूमिका..."; 'छावा'च्या सेटवर विकी कौशलला पहिल्यांदा पाहून सुव्रतला काय वाटलं? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कदाचित छ. संभाजी महाराजांची भूमिका..."; 'छावा'च्या सेटवर विकी कौशलला पहिल्यांदा पाहून सुव्रतला काय वाटलं?

'छावा' सिनेमाच्या सेटवर विकी कौशलला छत्रपती शंभूराजेंच्या रुपात विकी कौशलला पाहून सुव्रत जोशीला काय वाटलं? काय म्हणाला बघा (suvrat joshi, chhaava) ...

अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत अशा कलाकारांची फौज; मराठीतला 'हा' मल्टिस्टारर कॉमेडी सिनेमा पाहिलाय? - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत अशा कलाकारांची फौज; मराठीतला 'हा' मल्टिस्टारर कॉमेडी सिनेमा पाहिलाय?

हा मराठी सिनेमा पाहून तुमचं हसून हसून पोट दुखेल. कोणता आहे हा सिनेमा? क्लिक करुन आताच जाणून घ्या (ashok saraf) ...

"पहाटे चार वाजता आम्हाला..."; 'छावा'च्या मराठमोळ्या मेकअप आर्टिस्टने सांगितला थक्क करणारा अनुभव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पहाटे चार वाजता आम्हाला..."; 'छावा'च्या मराठमोळ्या मेकअप आर्टिस्टने सांगितला थक्क करणारा अनुभव

'छावा' सिनेमाचे मराठमोळे मेकअप आर्टिस्ट श्रीकांत देसाईंनी शूटिंगचा भारावून टाकणारा अनुभव शेअर केलाय (chhaava, vicky kaushal, shrikant desai) ...

गावच्या मातीशी जोडलेला अवघ्या २ तासांचा हा मराठी सिनेमा! हसून हसून दुखेल पोट; तुम्ही पाहिलाय का? - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गावच्या मातीशी जोडलेला अवघ्या २ तासांचा हा मराठी सिनेमा! हसून हसून दुखेल पोट; तुम्ही पाहिलाय का?

२००८ साली आलेला हा मराठी सिनेमा पाहून तुमचं निखळ मनोरंजन होईल यात शंका नाही. तुम्ही पाहिलाय का सिनेमा? ...

"जोशीsss अशी हाक मारुन बोलवायचे कारण.."; सुव्रतने सांगितला 'छावा'च्या सेटवरील आशुतोष राणांचा किस्सा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जोशीsss अशी हाक मारुन बोलवायचे कारण.."; सुव्रतने सांगितला 'छावा'च्या सेटवरील आशुतोष राणांचा किस्सा

सुव्रत जोशीने 'छावा'च्या सेटवरील खास अनुभव सर्वांसोबत शेअर करत आशुतोष राणांसोबतचा किस्सा सांगितलाय (chhaava) ...