लाईव्ह न्यूज :

author-image

देवेंद्र जाधव

देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
Read more
"प्राजक्ताकडून माफी मागून घेणं..."; 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी मांडलं वास्तव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्राजक्ताकडून माफी मागून घेणं..."; 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी मांडलं वास्तव

महाराष्ट्राची 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी सध्याच्या काळातील डोळ्यात अंजन घालणारं वास्तव सर्वांसमोर मांडलंय (sachin goswami) ...

"तुम्ही महाराजांच्या नावाचा वापर करुन.."; 'तान्हाजी'मध्ये छत्रपती शिवराय साकारणाऱ्या शरद केळकरची खंत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही महाराजांच्या नावाचा वापर करुन.."; 'तान्हाजी'मध्ये छत्रपती शिवराय साकारणाऱ्या शरद केळकरची खंत

शरद केळकरने तान्हाजी सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. त्यानंतर शरदने त्याला आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय (sharad kelkar) ...

"मी जिवंत आहे समजताच लहान मुलांनी.."; 'छावा'मध्ये कवी कलश साकारणाऱ्या अभिनेत्याचा भारावणारा अनुभव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी जिवंत आहे समजताच लहान मुलांनी.."; 'छावा'मध्ये कवी कलश साकारणाऱ्या अभिनेत्याचा भारावणारा अनुभव

'छावा' सिनेमात कवी कलशजी साकारणाऱ्या अभिनेत्याचा अनुभव वाचून थक्क व्हाल. इतकं अमाप प्रेम त्यांना मिळालं आहे (chhaava, vineet kumar singh) ...

'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा अन् तोही मराठी; तुम्ही पाहिलाय? - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा अन् तोही मराठी; तुम्ही पाहिलाय?

'छावा' सिनेमा गाजवणारे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची सुरुवात एका मराठी सिनेमापासून झाली होती. हा सिनेमा चांगलाच नावाजला गेला (laxman utekar, chhaava) ...

"गिरीजा ओक कित्येक वर्ष माझ्याशी बोलत नव्हती.."; अशोक सराफ यांनी केला खुलासा; नेमकं काय घडलं? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गिरीजा ओक कित्येक वर्ष माझ्याशी बोलत नव्हती.."; अशोक सराफ यांनी केला खुलासा; नेमकं काय घडलं?

अशोक सराफ यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत एक खास किस्सा सांगितला. यात त्यांनी गिरीजा त्यांच्याशी का बोलत नव्हती याचा खुलासा केला (ashok saraf) ...

'छावा' सिनेमातील सोयराबाई अन् हंबीरमामांचा 'तो' सीन केला होता डिलीट, आता व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' सिनेमातील सोयराबाई अन् हंबीरमामांचा 'तो' सीन केला होता डिलीट, आता व्हिडीओ होतोय व्हायरल

'छावा' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. सिनेमातील सोयराबाईंचा एक डिलीटेड सीन व्हायरल झालाय ...

'आई कुठे काय करते'नंतर मधुराणी प्रभुलकर झळकणार 'या' खास भूमिकेत; चाहत्यांना आनंद - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'नंतर मधुराणी प्रभुलकर झळकणार 'या' खास भूमिकेत; चाहत्यांना आनंद

आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सर्वांना खास माहिती दिली आहे ...

'आई कुठे काय करते' मालिका मिळाली नसती तर काय केलं असतं? मधुराणी म्हणाली- "मी मुंबईत..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिका मिळाली नसती तर काय केलं असतं? मधुराणी म्हणाली- "मी मुंबईत..."

'आई कुठे काय करते' मालिका जर मिळाली नसती तर मधुराणीने काय काम केलं असतं, यावर तिने मौन सोडलंय ...