लाईव्ह न्यूज :

author-image

देवेंद्र जाधव

देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
Read more
"दीड वर्ष झालं तरीही.."; 'पंचायत' फेम 'बनराकस'ने व्यक्त केली खंत, म्हणाला- "लोकांनी मला आज..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दीड वर्ष झालं तरीही.."; 'पंचायत' फेम 'बनराकस'ने व्यक्त केली खंत, म्हणाला- "लोकांनी मला आज..."

'पंचायत' वेबसीरिज सुपरहिट होऊनही या सीरिजमधील भूषणने त्याची खंत व्यक्त केली आहे. काय म्हणाला ...

Video: एकमेकांना मिठी मारुन झाले भावुक! विकी आणि विनीत कुमार सिंग यांचा 'छावा'च्या सेटवरील व्हिडीओ - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: एकमेकांना मिठी मारुन झाले भावुक! विकी आणि विनीत कुमार सिंग यांचा 'छावा'च्या सेटवरील व्हिडीओ

'छावा'च्या सेटवरील एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत विकी आणि विनीत यांची खास मैत्री बघायला मिळतेय (chhaava) ...

"मी बोलणार कारण...", ट्रोलिंगवर संतोष जुवेकरचं भाष्य, अक्षय खन्नाबद्दल म्हणाला- - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी बोलणार कारण...", ट्रोलिंगवर संतोष जुवेकरचं भाष्य, अक्षय खन्नाबद्दल म्हणाला-

Santosh Juvekar Clarification on Akshay Khanna: अक्षय खन्नाबद्दल केलेल्या वक्तव्याने संतोष जुवेकरला जे ट्रोलिंग सहन करावं लागलं त्याविषयी त्याने मत मांडलंय. ...

Video: करारी नजर अन् जबरदस्त अभिनय! 'छावा'च्या सेटवर अक्षय खन्नाच्या 'औरंग'ची दहशत, व्हिडीओ बघाच - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: करारी नजर अन् जबरदस्त अभिनय! 'छावा'च्या सेटवर अक्षय खन्नाच्या 'औरंग'ची दहशत, व्हिडीओ बघाच

अक्षय खन्नाने औरंगजेबाच्या शूटिंगसाठी किती मेहनत घेतली हे छावाच्या सेटवरील व्हिडीओ पाहून तुमच्या लक्षात येईल. बातमीवर क्लिक करुन लगेच बघा (chhaava) ...

IIFA Awards 2025: कार्तिक आर्यन 'बेस्ट अभिनेता'; तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IIFA Awards 2025: कार्तिक आर्यन 'बेस्ट अभिनेता'; तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

काल रविवारी जयपूरमध्ये IIFA पुरस्कार २०२५ थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्यात कोणी कोणते पुरस्कार पटकावले एका क्लिकवर जाणून घ्या. ...

"धोनी है, तो जीत होनी है.."; 'छावा'मध्ये 'कवी कलश' साकारणाऱ्या अभिनेत्याची कविता व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"धोनी है, तो जीत होनी है.."; 'छावा'मध्ये 'कवी कलश' साकारणाऱ्या अभिनेत्याची कविता व्हायरल

'छावा'मध्ये भूमिका साकारणारा अभिनेता विनीत कुमार सिंगने महेंद्र सिंग धोनीवर केलेली कविता लोकप्रिय झाली आहे (vineet kumar singh) ...

एक्स गर्लफ्रेंड करीना कपूरला भेटल्यावर शाहिदची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला- "आम्ही दोघं.." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक्स गर्लफ्रेंड करीना कपूरला भेटल्यावर शाहिदची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला- "आम्ही दोघं.."

इतक्या वर्षांनी जाहीर कार्यक्रमात करीना कपूरशी भेटून गप्पा मारल्यावर शाहिदने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली (shahid kapoor, kareena kapoor) ...

"कॉलेजमध्ये भाईजान बिकीनी परिधान करुन पळाला अन्..."; सलमान खानच्या आयुष्यातील अजब किस्सा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कॉलेजमध्ये भाईजान बिकीनी परिधान करुन पळाला अन्..."; सलमान खानच्या आयुष्यातील अजब किस्सा

भाईजान सलमान उत्साहाने या सीनचं शूटिंग करायला तयार झाला. पण नंतर त्याचीच फजिती झाली (salman khan) ...