देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.Read more
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा सौरभ गोखलेची पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री आहे हे फार कमी जणांना माहित असेल. तिने रणवीर सिंग, प्रियंका चोप्रासोबत काम केलंय. ...
Panchayat 4 Review : एखादी चांगली कलाकृती पाहून संपते तेव्हा, 'अजून एखादा भाग असायला हवा होता', अशी चुटपुट मनाला लागते. 'पंचायत'च्या आधीच्या तीनही सीझन्सने हे खरंही केलंय. पण हा सीझन पाहिल्यावर ती 'चुटपुट' लागत नाही, इतकंच! ...
होणारा नवरा कसा असावा, कोणासारखा दिसावा? असा प्रश्न विचारताच ठरलं तर मगमधील सायली अर्थात जुई गडकरीने एका प्रसिद्ध अभिनेत्याचा फोटो सर्वांना दाखवला आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...
अभिनेते विजू खोटेंची बहीण ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटेंची मुलगी हिंदी इंडस्ट्री गाजवत आहे. खूप कमी जणांना माहित असेल की शुभा यांची मुलगीही एक अभिनेत्री आहे ...