लाईव्ह न्यूज :

author-image

देवेंद्र जाधव

देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
Read more
"मला औरंगजेबाच्या थोबाडीत मारावंसं वाटतंय.."; 'छावा' पाहून प्रसिद्ध अभिनेत्याचं मोठं विधान, काय म्हणाला? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला औरंगजेबाच्या थोबाडीत मारावंसं वाटतंय.."; 'छावा' पाहून प्रसिद्ध अभिनेत्याचं मोठं विधान, काय म्हणाला?

छावा पाहून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. या अभिनेत्याने अक्षय खन्नाने साकारलेली औरंगजेबाची भूमिका पाहून चीड व्यक्त केलीय. याशिवाय औरंगजेबाला मुस्कटात मारण्याची इच्छा व्यक्त केलीय (chhaava, akshaya khanna) ...

"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?

केदार शिंदेंनी त्यांच्या आयुष्यात स्वामी समर्थ यांचं महत्व आणि भक्ती याचा उलगडा केलाय. कुटुंबात कोणीही स्वामी भक्त नव्हतं तरीही केदार शिंदेंच्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ कसे आले, याचा खास किस्सा त्यांनी सांगितला आहे (kedar shinde) ...

'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला

Paresh Rawal Viral Interview: परेश रावल यांना अजय देवगणचे वडील वीरु देवगण यांनी लघवी प्यायचा सल्ला दिला होता. काय होतं यामागचं कारण? परेश रावल यांनी स्वतःती लघवी प्यायल्यानंतर काय घडलं, याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केलाय ...

फक्त तीनच सिनेमे केले, बॉलिवूडचा सर्वात बुटका अभिनेता! २२०० कोटींची कमाई, तुम्हाला माहितीये का? - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फक्त तीनच सिनेमे केले, बॉलिवूडचा सर्वात बुटका अभिनेता! २२०० कोटींची कमाई, तुम्हाला माहितीये का?

हाताच्या बोटावर मोजण्याइतपत सिनेमे करुन हा अभिनेता झालाय इंडस्ट्रीचा नवा सुपरस्टार ...

'सूर्यवंशम'मधील भानुप्रतापचा नातू आता काय करतो? १२ वर्षांनी 'या' सिनेमातून केलं कमबॅक - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सूर्यवंशम'मधील भानुप्रतापचा नातू आता काय करतो? १२ वर्षांनी 'या' सिनेमातून केलं कमबॅक

'सूर्यवंशम' सिनेमात ठाकूर भानुप्रतापचा नातू साकारणाऱ्या अभिनेत्याने या सिनेमातून १२ वर्षांनी कमबॅक केलं आहे, जाणून घ्या ...

मकरंद अनासपुरेंसोबत कधी स्पर्धा होती का? भरत जाधव स्पष्टच म्हणाले- "सध्या आम्ही..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मकरंद अनासपुरेंसोबत कधी स्पर्धा होती का? भरत जाधव स्पष्टच म्हणाले- "सध्या आम्ही..."

भरत जाधव यांनी मुलाखतीत त्यांची कधी मकरंद अनासपुरेंसोबत स्पर्धा होती का, या प्रश्नाचं स्पष्टपणे उत्तर दिलंय (bharat jadhav) ...

अभिनेत्री नव्हे तर LIC एजंट! कपूर खानदानातील 'या' व्यक्तीचा गिनीज बुकमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री नव्हे तर LIC एजंट! कपूर खानदानातील 'या' व्यक्तीचा गिनीज बुकमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड

अभिनेत्री न होता कपूर कुटुंबातील ही व्यक्ती यशस्वी विमा एजंट झाली. कोण आहे ती? ...

"२०१६ नंतर मी..."; भरत जाधव यांचा मोठा खुलासा, मराठी चित्रपटात काम न करण्यामागचं कारण सांगितलं - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"२०१६ नंतर मी..."; भरत जाधव यांचा मोठा खुलासा, मराठी चित्रपटात काम न करण्यामागचं कारण सांगितलं

भरत जाधव गेली चार-पाच वर्ष मराठी सिनेमात इतके का दिसत नाहीत, यामागचं कारण त्यांनी सर्वांना सांगितलं आहे ...