लाईव्ह न्यूज :

author-image

देवेंद्र जाधव

देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
Read more
अवघ्या ३१ व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्याने केली होती आत्महत्या, गर्लफ्रेंडला पोलिसांनी ठोकलेल्या बेड्या - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अवघ्या ३१ व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्याने केली होती आत्महत्या, गर्लफ्रेंडला पोलिसांनी ठोकलेल्या बेड्या

करिअरच्या शिखरावर असताना या बॉलिवूड अभिनेत्याने आत्महत्या केल्याने सर्वांना धक्का बसला. कोण होता हा अभिनेता? ...

स्वप्नपूर्ती! मराठी अभिनेत्याला लागली म्हाडाची लॉटरी, नवीन घरात केला गृहप्रवेश, पत्नीही आहे अभिनेत्री - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्नपूर्ती! मराठी अभिनेत्याला लागली म्हाडाची लॉटरी, नवीन घरात केला गृहप्रवेश, पत्नीही आहे अभिनेत्री

मराठी कलाकार कुटुंबाला म्हाडाचं घर लागलं असून अभिनेत्याच्या लेकीने भावुक पोस्ट करत ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे. ...

६१ वर्षीय 'या' अभिनेत्याचे फोटो बघून सई ताम्हणकर घायाळ, कमेंट करत म्हणाली- - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :६१ वर्षीय 'या' अभिनेत्याचे फोटो बघून सई ताम्हणकर घायाळ, कमेंट करत म्हणाली-

सई ताम्हणकरने साठी ओलांडलेल्या एका अभिनेत्याच्या फोटोवर केलेल्या कमेंटकडे सर्वांचं लक्ष वेधलंय. कोण आहे हा अभिनेता? ...

"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली

सुदेश म्हशिलकरांनी फेसबुक अकाउंट हॅक झालं होतं अशी भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीविरोधात प्राचीने नाराजी व्यक्त केली ...

"उठा ले रे बाबा, उठाले...", परेश रावल यांचे हे संवाद गाजले, वाचताच चेहऱ्यावर येईल हसू - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"उठा ले रे बाबा, उठाले...", परेश रावल यांचे हे संवाद गाजले, वाचताच चेहऱ्यावर येईल हसू

परेश रावल यांचे अनेक संवाद आठवले तरी चेहऱ्यावर हास्य उमटतं. परेश रावल यांचे सिनेमातील गाजलेले संवाद कोणते? जाणून घ्या (paresh rawal) ...

प्राची पिसाटला 'तो' मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला, पण...; सुदेश म्हशिलकरांचा अभिनेत्रीलाच उलट प्रश्न - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राची पिसाटला 'तो' मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला, पण...; सुदेश म्हशिलकरांचा अभिनेत्रीलाच उलट प्रश्न

अखेर पाच दिवसांनी सुदेश म्हशिलकर यांनी सोशल मीडियावर या प्रकरणावर मौन सोडलंय. याशिवाय प्राचीसोबत झालेल्या चॅटिंगचे सविस्तर स्क्रीनशॉट व्हायरल केले आहेत. त्यामुळे प्राची पिसाटची वेगळी बाजू सर्वांसमोर आली आहे ...

घोडेस्वारी करणारी ही छोटी मुलगी आज लोकप्रिय अभिनेत्री? लेकीच्या करिअरला होता बाबांचा विरोध - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :घोडेस्वारी करणारी ही छोटी मुलगी आज लोकप्रिय अभिनेत्री? लेकीच्या करिअरला होता बाबांचा विरोध

घोडेस्वारी करणारी ही क्यूट मुलगी आज लोकप्रिय अभिनेत्री असून तिने चांगलंच नाव कमावलं आहे. तुम्ही ओळखलं? ...

"रीमाताईने मला साडेतीन लाख रुपये दिले", शरद पोंक्षेंनी सांगितली भावुक आठवण, म्हणाले- "तिने चेक दिला अन्..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रीमाताईने मला साडेतीन लाख रुपये दिले", शरद पोंक्षेंनी सांगितली भावुक आठवण, म्हणाले- "तिने चेक दिला अन्..."

अशी माणसं होती म्हणून जगणं छान आहे. शरद पोंक्षेंनी रीमा लागूंची सांगितलेली भावुक आठवण वाचून तुम्हालाही असंच वाटेल ...