साक्री तालुक्यातील रोहोड शिवारात असलेल्या शेतात लक्ष्मी कुंदन ठाकरे (१६) या मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. ... घराला लावलेले कुलूप तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान करत घरातील कपाटही फोडले. ... शिरपूर तालुक्यातील बोराडी गावातील घटना, दोघांवर गुन्हा ... देवपूर परिसरातील भगवतीनगरात राहणाऱ्या एका वृध्द महिलेच्या गळ्यातील सोनपोत दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांपैकी एकाने धूम स्टाईल ओरबाडत पोबारा केला. ... शिंदखेडा तालुक्यातील रामी गावात बंद घर फोडून राेख रकमेसह दागिने असा ५८ हजारांचा ऐवज लांबविला. ... दोघा चोरट्यांकडून सुमारे ५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ... तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यात कारचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. ... खामखेडा शिवारातील घटना ...